गुहागर, ता. 04 : राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडमधील मोठ्या विजयाचा आणि तेलंगणातील दमदार कामगिरीच्या विजयाचा गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने शृंगारतळी बाजारपेठेत मोठ्या उत्साहात फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला. Celebration of victory by BJP in Guhagar
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2023/11/add-5-1.jpg)
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2023/11/add-5-1.jpg)
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, उपाध्यक्ष मुबीन ठाकूर, शिक्षक सेल संयोजक विश्वास बेलवलकर, उपाध्यक्ष रघुनाथ घाणेकर, महेश कोळवणकर, नाना वराडकर, मुन्ना जैतपाल, दीपक मोरे,रुपेश विचारे, ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष नरेश पवार, मयुरेश भागवत, मनोहर लांजेकर, बाळाशेठ संसारे, रश्मी घाणेकर, सुवर्णा महाडिक, शंतनू घाणेकर, मनस्वी घाणेकर, माजी नगरसेवक गजानन वेल्हाळ, उमेश भोसले, संजय मालप, संदीप कोंडविलकर, सोनाली घाणेकर, मंदाना महाडिक, सविता महाडिक, कमलाकर चव्हाण, किरण गडदे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. Celebration of victory by BJP in Guhagar