Ratnagiri

Ratnagiri City and District News

चित्पावन ब्राह्मण संघाच्या पुरस्कारांचे २७ रोजी वितरण

Distribution of awards of Chitpavan Brahmin Sangh

रत्नागिरी, ता. 24 : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाच्या ९२ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. येत्या गुरुवारी दि. २७ मार्च रोजी हा कार्यक्रम मंडळाच्या जोशी पाळंद...

Read moreDetails

कोकणात अल्ट्रा मॅरेथॉनची मुहूर्तमेढ

Ultra Marathon kicks off in Konkan

सुवर्णसूर्य फाउंडेशनतर्फे आयोजन; कृष्णात सोनमले, निलिमा भडगावकर, रजनी सिंग, अमोल यादव प्रथम रत्नागिरी, ता. 24 : सुवर्णसूर्य फाऊंडेशन आयोजित कोकणातील पहिल्या गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. ५६ किमीच्या...

Read moreDetails

चिपळूण वाशिष्ठी नदीत मुलाचा बुडून मृत्यू

Child drowned in Chiplun Vashishthi river

गुहागर, ता. 20 : वाशिष्ठी नदीपात्रात पोहायला गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल बुधवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. गोवळकोट मोहल्ला येथील तलहा मन्सूर घारे (वय-१५, गोवळकोट मोहल्ला,...

Read moreDetails

‘बाल आशीर्वाद’ नावाची कोणतीही योजना नाही

जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण रत्नागिरी, ता. 19 : महिला व बाल विकास विभागाकडून 'मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना' अशा नावाने कोणतीही योजना अस्तित्वात नसून, हा संदेश केवळ अफवा आहे....

Read moreDetails

चिपळूणमध्ये बारदानाच्या गोदामाला भीषण आग

Bardana warehouse fire in Chiplun

गुहागर, ता. 18 : चिपळूणमध्ये गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत गोदामातील बारदान जळून खाक झाले आहे. गुहागर बायपास मार्गावरील बारदानाच्या गोदामाला आज दुपारी अचानक आग लागली....

Read moreDetails

निसर्गाच्या संकल्पनेवर रंगला फॅशन शो

Fashion show based on the concept of nature

रत्नागिरी, ता. 14 : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे मोठ्या उत्साहात पार पडले. यानिमित्त पुण्याच्या मणिलाल नानावटी व्होकेशन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या फॅशन डिझायनिंग विभागाच्या विद्यार्थिनींनी सादर...

Read moreDetails

क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्थेच्या क्रिकेट स्पर्धा

Cricket tournament by Dharpawar Charitable

गुहागर, ता. 10 : क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्था क्रिडा विभाग आयोजित धारपवार चषक क्रिकेट स्पर्धेचं पहिल पर्व पवन तलाव, चिपळूण येथे उत्साहात पार पाडल्या. यावेळी संस्थापक अध्यक्ष ॲड. राजन पवार,...

Read moreDetails

शिवजयंतीनिमित्त क्षत्रिय मराठा मंडळातर्फे निघणार शोभायात्रा

Procession on the occasion of Shiv Jayanti

रत्नागिरी, ता. 08 : क्षत्रिय मराठा मंडळ, रत्नागिरीतर्फे दरवर्षी तिथीप्रमाणे दि. १७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जयस्तंभ ते मारुती मंदिर या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची सवाद्य मिरवणूक तथा...

Read moreDetails

रत्नागिरीतील चिमुरडीचा संतान प्राप्तीसाठी गोव्यात बळी

Killing a girl to get a child

गुहागर, ता. 08 : पोलीसांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, अमैरा ही चिमुरडी आपली आई व आणखी एका लहान बहिणीसमवेत गोव्याला तिच्या आजीकडे राहत होती. काही वैयक्तिक कारणास्तव ही महिला...

Read moreDetails

भारतीय ज्ञान परंपराविषयक कार्यशाळेचे उद्घाटन

Workshop on Indian Knowledge Tradition

रत्नागिरी, ता. 07 : शास्त्रामध्ये समाविष्ट असलेले, परंपरेमध्ये सामावलेले आणि प्रयोगात असलेले या तिन्ही परीप्रेक्ष्यातील ज्ञान या भारतीयज्ञान परंपरेत सामावले असून ते उपयोगात आणता येऊ शकते, असे प्रतिपादन रामटेकच्या कविकुलगुरू...

Read moreDetails

रत्नागिरीत महिला वकिलांनी साजरा केला महिला दिन

Women's Day celebrated by women lawyers

क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद, न्यायालयीन महिला कर्मचाऱ्यांचाही सहभाग रत्नागिरी, ता. 07 : रत्नागिरी बार असोसिएशनमार्फत महिला दिनाचे औचित्य साधून महिला वकील व न्यायालयीन महिला कर्मचारी यांच्या विविध स्पर्धा उत्साहात झाल्या....

Read moreDetails

बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे रत्नागिरीत स्थलांतर

Baya Karve Vocational Training Institute Migration

दि. १० मार्च रोजी वुमेन्स फेस्टचे आयोजन; उमा प्रभू, अभिनेत्री संपदा जोगळेकरांची उपस्थिती रत्नागिरी, ता. 06 : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिटयूटचे (BKVTI)  मारुती मंदिर...

Read moreDetails

सीए इन्स्टिट्यूटच्या शाखाध्यक्षपदी मंदार जोशी

Mandar Joshi as Branch Head of CA Institute

रत्नागिरी, ता. 06 : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखाध्यक्षपदी सीए मंदार जोशी यांची निवड झाली आहे. नुकताच त्यांनी पदभार स्वीकारला.यावेळी रत्नागिरीतील सीए आणि विविध वित्तीय संस्था, व्यावसायिक आदींसाठी वर्षभरात विविध कार्यक्रम...

Read moreDetails

देव, घैसास, कीर महाविद्यालयात विविध स्पर्धा

Various competitions in Dev, Ghaisas, Keer colleges

रत्नागिरी, ता. 05 : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर, वरिष्ठ महाविद्यालयामध्ये शिवजयंतीनिमित्त आजीवन अध्ययन व विस्तार विभागाअंतर्गत शिवसोहळा कार्यक्रमाचा साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पोहोचावेत,...

Read moreDetails

देव, घैसास, कीर महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन

National Science Day at Deo, Ghaisas, Kir College

रत्नागिरी, ता. 01 : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त व्याख्यान आणि विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. National...

Read moreDetails

सीए असोसिएशनच्या स्पोर्ट्स कार्निव्हलचे बक्षीस वितरण

CA Association's Sports Carnival Prize Distribution

रत्नागिरी, ता. 01 : करसल्लागार असोसिएशन रत्नागिरी जिल्हा आणि सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेच्या वतीने आयोजित स्पोर्ट्स कार्निव्हल स्पर्धेचे बक्षीस वितरण नुकतेच करण्यात आले. ज्येष्ठ करसल्लागार दिनकर माळी यांच्यासह सीए शैलेश...

Read moreDetails

खगोल गणितात अचूकता अत्यंत महत्त्वाची

Indian Mathematics Workshop

प्रा. बाबासाहेब सुतार;  गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात भारतीय गणित कार्यशाळा रत्नागिरी, ता. 01 : खगोल गणित करताना त्याचे ठोकताळे जमिनीवरून मांडावे लागतात. मात्र अशा गणितात अचूकता अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन...

Read moreDetails

रत्नागिरीत कृष्णज्योत अभ्यासिकेचे उद्घाटन

Krishnajyot Abhaysika inaugurated in Ratnagiri

रत्नागिरी, ता. 27 : रत्नागिरीतील मुलांना शैक्षणिक आणि स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळण्यासाठी शांत आणि अभ्यासासाठी पोषक वातावरण असले पाहिजे. बराच वेळ, एक चित्ताने स्वयं-अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासाठी अजित...

Read moreDetails

गोविंदराव निकम नगरीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडतील

Inauguration of Season Ball Cricket Ground

वेंकटेश अय्यर व रिंकू सिंग यांनी व्यक्त केला विश्वास संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 26 : गोविंदराव निकम क्रीडा नगरीमधील सीझन बॉल (टर्फ विकेट) क्रिकेट मैदानातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडतील, असा...

Read moreDetails

भास्कराचार्यांची अनोखी पद्धत गणितशास्त्राची लावते गोडी

Vedic Mathematics Workshop in Ratnagiri

अन्वेष देवुलपल्लि; वैदिक गणित कार्यशाळा रत्नागिरी, ता. 27 : भास्कराचार्यांनी शिष्यांना वेगवेगळी पौराणिक, ऐतिहासिक उदाहरणे देऊन त्याद्वारे विविध गणिताचे प्रमेय, सूत्रे शिकवली. त्यामुळे गणिताचे पक्के ज्ञान शिष्यांना झाले. भास्कराचार्यांच्या रंजक...

Read moreDetails
Page 7 of 64 1 6 7 8 64