Ratnagiri

Ratnagiri City and District News

त्रिवार जयजयकार रामा कार्यक्रमाने रत्नागिरीकर मंत्रमुग्ध

Ratnagirikar mesmerized by the Jayjaykara Rama program

रत्नागिरी, ता. 23 : अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे मंदिर व मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त आयोजित त्रिवार जयजयकार हा ३५ कलाकारांनी मिळून सादर केलेल्या सांगितीक कार्यक्रमाला रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमात स्थानिक कारसेवकांचा हृद्य...

Read moreDetails

महर्षी स्त्री शिक्षण संस्थेत उत्कर्षमची सांगता

Maharshi Stree Shikshan Sanstha's Annual Snehasamelan program

रत्नागिरी, ता. 23 : स्वप्न पाहा, ध्येय ठरवा, त्यासाठी कठोर मेहनत घ्या, कोणतीही गोष्ट मन लावून करा, संयम आणि विनयशीलता ठेवा या पंचसूत्री आधारे विद्यार्थिनींनी यश मिळवावे, असे आवाहन प्रतिपादन...

Read moreDetails

यश फाउंडेशनच्या जीएनएमचा १०० टक्के निकाल

Yash Foundation GNM 100 percent result

रत्नागिरी, ता. 20 : दी यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंगच्या द्वितीय वर्ष जीएनएम परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये मिसबाह मेहबूब मोगल (७३ टक्के) हिने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय...

Read moreDetails

खेडमध्ये दि २२ रोजी श्रीरामाची शोभायात्रा

राम भक्त वैभव खेडेकर ; श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा आणि मंदिराचा जिर्णोद्धारानिमित्त गुहागर, ता. 19 : आपल्या सर्वांच्या श्रद्धेचा आस्थेचा विषय असलेला अयोध्या येथे जिर्णोद्धार झालेले श्री रामाचे भव्य मंदिर. हे मंदिर...

Read moreDetails

पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन चित्रकला स्पर्धा

Environmental Protection Painting Competition

रत्नागिरी, ता. 19 : निसर्ग संवर्धन व समाजकार्यात अग्रेसर संस्था "वर्ल्ड फॉर नेचर इंडिया" पुरस्कृत श्री. शुभम पांडे संस्थापकिय अध्यक्ष श्री.आभिजित वाघमोडे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात...

Read moreDetails

कोकण विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा समारोप

विजेतेपदाचा मानकरी रत्नागिरी जिल्हा ठरला तर उपविजेतेपद मुंबई उपनगर जिल्हा रत्नागिरी, ता. 18 : तीन दिवस रत्नागिरी येथे चाललेल्या कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा समारोप झाला आहे. विभागीय...

Read moreDetails

दापोलीत तिसरे रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलन

District Cycle Meet at Dapoli

मनोज भाटवडेकर ठरले सायकल गौरव पुरस्काराचे मानकरी रत्नागिरी, ता. 18 : तिसरे रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलन दापोली सायकलिंग क्लबतर्फे १० ते १४ जानेवारी २०२४ या कालावधीत दापोली अर्बन बँक सिनियर...

Read moreDetails

काजरघाटी महालक्ष्मी मंदिरात आनंद सोहळा

रत्नागिरी, ता. 18 : अयोध्येतील श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र येथील श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शहरानजीकच्या काजरघाटी (पोमेंडी खुर्द) येथील श्री महालक्ष्मी देवस्थानने मंदिरात २२ जानेवारी रोजी आनंद सोहळ्याचे आयोजन केले...

Read moreDetails

ट्रॅव्हल आणि टूरिस्ट मोफत गाईड प्रशिक्षण

Travel and Tourist Free Guide Training

गुहागर, ता. 18 : बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था रत्नागिरी यांचेमार्फत दिनांक २९/०१/२०२४ ते ०७/०२/२०२४ या १० दिवसांच्या कालावधीत स्वत: चा व्यवसाय सुरु करणाऱ्यांसाठी ट्रॅव्हल आणि टूरिस्ट...

Read moreDetails

रत्नागिरीत त्रिवार जयजयकार रामा

Jayjaykar Rama program at Ratnagiri

२१ जानेवारीला संध्या. ६ वाजता खातू नाट्यमंदिराध्ये ३५ कलाकार करणार कार्यक्रम रत्नागिरी, ता. 17 : अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्री राममंदिर सोहळ्याच्या पूर्वसंध्येला रत्नागिरीतील ३५ हून अधिक कलाकार त्रिवार जयजयकार रामा...

Read moreDetails

‘ऑफ्रोह’मुळे सेवानिवृत्त पोलीस अधिका-याला मिळाली पेन्शन

Retired police officer got pension due to 'Ofroh'

गुहागर, ता. 17 : रत्नागिरी पोलीस विभागातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दादाजी भिकाजी बच्छाव 31 डिसें. 2022 रोजी सेवानिवृत्त झाले होते. मात्र, जात वैधतेच्या कारणास्तव त्यांना सेवानिवृत्तीवेतन मंजूर करण्यात आलेले नव्हते....

Read moreDetails

बाळ माने यांची लोकसभा सहप्रभारीपदी निवड

Election of Bal Mane as Lok Sabha Co-Incharge

भाजपाची घोषणा; १५ जानेवारीला परशुराम मंदिरातून अभियानाला प्रारंभ रत्नागिरी, ता. 14 : भाजपाने महाविजय २०२४ हे अभियान देशभरात सुरू केले आहे. भाजपाने महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी तयारी सुरू...

Read moreDetails

माने-मयेकर यांच्या वाढदिवसानिमित्त कबड्डी स्पर्धा

माने-मयेकर यांच्या वाढदिवसानिमित्त कबड्डी स्पर्धा

जिल्हास्तरीय स्पर्धेत दापोली गजानन संघर्ष संघ विजेता तर दसपटी, चिपळूण संघ उपविजेता रत्नागिरी, ता.14 : भाजपाचे रत्नागिरी विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळ माने, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक मयेकर यांच्या वाढदिवसानिमित्त विठ्ठल-...

Read moreDetails

क्रीडा स्पर्धेचे महसूल मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Inauguration of Sports Tournament by Revenue Minister

क्रीडा स्पर्धा भरवण्याची चांगली परंपरा महसूल विभागाने राखली- राधाकृष्ण विखे-पाटील रत्नागिरी, ता. 13 : विभागीय क्रीडा स्पर्धा भरवण्याची चांगली परंपरा महसूल विभागाने राखली आहे, असे गौरवोद्गार महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास...

Read moreDetails

भाट्ये किनाऱ्यावरील सहलीने दिली संशोधनाची दृष्टी

The trip provided a research perspective

रत्नागिरी, ता. 13 : सकाळी धुके आणि गुलाबी थंडी अशा प्रसन्न वातावरणात भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर आसमंत बेनवोलन्स फाउंडेशन आयोजित द्वितीय सागर महोत्सवात किनारा सहलीचे आयोजन केले. यामध्ये रत्नागिरीतील महाविद्यालयीन विद्यार्थी आणि...

Read moreDetails

कारसेविकांचा अनुभव कथन व सन्मान कार्यक्रम

Karsevak experience narration and honor program

रत्नागिरी, ता. 12 : १९९० ला रत्नागिरीतून मुंबई व तिथून अयोध्येत निघालो; परंतु आधीच्या ४ ते ५ स्थानकांवर थांबवून पोलिसांनी जबरदस्तीने खाली उतरवले. त्यानंतर तेंदूपत्तीच्या गोदामात रवानगी केली. गोदामाची कच्ची...

Read moreDetails

रत्नागिरीत सागर महोत्सवाला प्रारंभ

Sagar Mahotsav begins in Ratnagiri

रत्नागिरी, ता. 12 : जगातले काही देश फक्त समुद्रावरच अवलंबून आहेत. त्यांची अर्थव्यवस्था त्यावरच चालते. भारताला लाभलेल्या सागरी ताकदीचा उपयोग करून घेतला पाहिजे. समुद्रातील खनिजसंपत्ती, तेल, कोरल्स संशोधनासाठी मोठी संधी...

Read moreDetails

ढगाळ वातावरणामुळे फळपिकांवर किडींचा प्रादुर्भाव

Damage to fruit crop due to cloudy weather

आंब्यावर तुडतुडे व फुलकिड तर काजूवर ढेकण्या प्रादुर्भावाची शक्यता रत्नागिरी, ता. 11 : सद्यस्थितीमध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस सुरू आहे. अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण दिसून येत...

Read moreDetails

कोकण रेल्वे मार्गावर उद्या १२ रोजी मेगाब्लॉक

Megablock tomorrow on Konkan Railway line

सावर्डे ते रत्नागिरी दरम्यान सकाळी ७ ते ९.३० या वेळेत रत्नागिरी, ता. 11 : कोकण रेल्वे मार्गावरील सावर्डे ते रत्नागिरी विभागादरम्यान मालमत्ता देखभालीच्या कामासाठी १२ जानेवारी रोजी सकाळी ७ ते...

Read moreDetails

भाजप महिला रत्नागिरी शहराध्यक्षपदी पल्लवी पाटील

BJP Women Ratnagiri City President Pallavi Patil

रत्नागिरी, ता. 10 : भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी माजी नगरसेविका सौ. पल्लवी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचा सत्कार महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. सुजाता साळवी, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि विधानसभा...

Read moreDetails
Page 30 of 67 1 29 30 31 67