Ratnagiri

Ratnagiri City and District News

रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी भाजपकडून नारायण राणेंना उमेदवारी

BJP nominated Narayan Rane

मुंबई, ता. 18  : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. लोकसभा उमेदवारांची तेरावी यादी आज गुरुवारी भाजपने जाहीर केली आहे. आता नारायण राणे हे...

Read moreDetails

वेश्या व्यवसायातील दोन आरोपींना अटक

Prostitution accused arrested

रत्नागिरी, ता. 17 : चिपळूण शहरा लगतच्या राहणाऱ्या एका महिलेने आपल्याच अल्पवयीन भाचीला वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी रविवारी रात्री उशीरा पोलिसांनी महिलेसह दोन आरोपींना अटक केली. हा प्रकार मार्च ते...

Read moreDetails

जिल्ह्यात 5, 6, 7 मे व 4 जून रोजी मद्य विक्री बंद

Lok Sabha Elections

जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांचे आदेश रत्नागिरी, ता. 16 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी तसेच संपूर्ण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतदान समाप्तीकरिता...

Read moreDetails

काणे संस्कृत उपकेंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

Jayanti at Kane Sanskrit Sub-centre

रत्नागिरी, ता. 15 : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे शहरातील भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रात मोठ्या उत्साहात आणि ज्ञानवर्धक वातावरणात साजरी करण्यात आली....

Read moreDetails

नमो संवाद सभांना खेडशीतून उदंड प्रतिसाद

Response to Namo dialogue meetings

रत्नागिरी, ता. 15 : भारतीय जनता पार्टीच्या नमो संवाद सभांना खेडशी येथील श्री महालक्ष्मीचे दर्शन घेऊन शंकर पार्वती सभागृहात पहिली सभा घेण्यात आली. या सभेला चांगला प्रतिसाद लाभला. भाजपच्या संवाद...

Read moreDetails

जिल्ह्यातील ४,३०७ शस्त्रे पोलिसांच्या ताब्यात

रत्नागिरी, ता. 13 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने रत्नागिरी - सिंदुधुर्ग मतदार संघात आत्मसंरक्षण तसेच शेती संरक्षणासाठी असलेल्या एकूण ७,५४८ परवानाधारक शस्त्रांपैकी ४,३०७ शस्त्रे पोलिसांकडे जमा करण्यात आली आहेत. अपवादात्मक...

Read moreDetails

रत्नागिरीत ५६ नमो संवाद सभांचा धडाका

Namo dialogue meeting

१३ ते २७ एप्रिलपर्यंत; २० हजार मतदारांशी संवाद साधणार; बाळ माने रत्नागिरी, ता. 13 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मतदारांशी संवाद साधण्याकरिता आज १३ एप्रिल ते २७ एप्रिल या कालावधीत पर्यंत...

Read moreDetails

जिल्ह्यात 429 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

Prohibitory action against 429 people

रत्नागिरी, ता. 12 : आचारसंहितेनंतर प्रतिबंधात्मक कारवाईंवर अधिक भर देण्यात आला आहे. आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात 429 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून १५९ जणांना अजामीनपात्र नोटीसा बजावण्यात आल्या आहे. निवडणुकीच्या...

Read moreDetails

मतदारांनी मतदानाचा हक्क बजावणे

Lok Sabha Elections

जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांचे आवाहन रत्नागिरी, ता. 11 : मतदार संघातील  प्रिय ज्येष्ठ नागरिक मतदारांनो, जिल्हाधिकारी या नात्याने, मी आपणास मनापासून शुभेच्छा देतो आणि आतापर्यंत  आपण नियमित मतदान करुन नव्या...

Read moreDetails

खेरशेत येथे विविध कार्यक्रम

Various programs in Khershet

कुणबी समाजातर्फे सभागृहाच्या वर्धापन दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 11 : चिपळूण तालुक्यातील जय गणेश प्रतिष्ठान खेरशेत बेंडलवाडी या मंडळाच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १४ व...

Read moreDetails

खल्वायन 300 वी मासिक संगीत सभा

Meeting of Khalvayan Sanstha

कोकणकन्या शमिका भिडे च्या गायनाने रंगणार रत्नागिरी, ता. 11 : खल्वायन, रत्नागिरी या संस्थेची 300 वी मासिक संगीत सभा शनिवार दि. १३ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ६ ते ९ या...

Read moreDetails

जयस्तंभ येथील एक बाजुची वाहतूक १४ एप्रिल रोजी बंद

The transport of one –sided

रत्नागिरी, ता. 09  : वाहतुकीची कोंडी टाळण्याकरिता व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता 14 एप्रिल रोजी जेल नाका-सिव्हील हॉस्पिटल-जयस्तंभ येथील एक बाजुची वाहतूक सकाळी 7 ते सायंकाळी 17 वा....

Read moreDetails

भाजपच्या वर्धापनदिनी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार

Felicitation of BJP workers

४०० पेक्षा अधिक खासदार निवडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना द्यायची भेट रत्नागिरी, ता. 08 : भाजपाच्या ४५ व्या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी सकाळी दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजपा कार्यालयात जनसंघ, भाजपाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा हृद्य...

Read moreDetails

भाजपाचे कुवारबाव येथे होतंय भव्य कार्यालय

BJP's grand office at Kuwarbav

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले भूमीपूजन रत्नागिरी, ता. 08 : भारतीय जनता पक्षाचे भव्य तीन मजली स्वतंत्र कार्यालय शहराजवळील कुवारबाव येथे साकारण्यात येत आहे. स्वमालकीच्या या कार्यालयाचे भूमीपूजन भाजपाचे...

Read moreDetails

काळकाई मंदिर भरणे येथे बाकडे लोकार्पण सोहळा

Inaugural ceremony at Khed

राजवैभव पतसंस्थेच्या संचालिका हिरा पार्टे यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर, ता. 08 : राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका श्रीमती हिरा चंद्रकांत पार्टे यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त काळकाई मंदिर भरणे येथे बसण्यास बेंच...

Read moreDetails

महायुतीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे भूमीपूजन

Bhoomipujan at JK Files

रत्नागिरी, ता. 08  : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार सर्वांच्या एकत्रित विचारातून ठरवला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याकरिता महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याच्या विजयासाठी सर्व...

Read moreDetails

खल्वायनचा गुढीपाडवा मैफलीत रंगणार

Vocals by Rageshree Vairagkar

सुप्रसिद्ध गायिका रागेश्री वैरागकर यांचे गायन रत्नागिरी, ता. 06 : प्रतिवर्षाप्रमाणे खल्वायन रत्नागिरी या संस्थेची गुढीपाडवा विशेष संगीत मैफल मंगळवार दि. ९ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ५ ते ८ या...

Read moreDetails

श्री समर्थ भंडारी पतसंस्थेला ५ कोटी २६ लाख नफा

Samarth Bhandari Credit Institution

गुहागर, ता. 04 : रत्नागिरी जिल्हयातील एक विश्वासार्ह आणि ग्राहकांना विनम्र सेवा देणारी पतसंस्था श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चिपळूण या संस्थेला या आर्थिक वर्ष २०२३ / २४...

Read moreDetails

विविध परवानग्यांसाठी ‘सुविधा पोर्टल’ वापरा

जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह रत्नागिरी, ता. 03 : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार अथवा पक्षीयस्तरावर प्रचारासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्यांसाठी  सुविधा पोर्टल suvidha.eci.gov.in  चा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी...

Read moreDetails

मतदारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी

Holiday on polling day

रत्नागिरी, ता. 03 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा, यासाठी मतदारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्याबाबतचे शासन परिपत्रक उद्योग ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने निर्गमित...

Read moreDetails
Page 31 of 72 1 30 31 32 72