News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

२०२५ नव्या जागतिक पिढीचे जन्मवर्ष

Events happening in India in the year 2025

भारताला विश्वगुरू म्हणून मान्यता देण्याकडे जगाची वाटचाल Guhagar News : येते नवे वर्ष नवी जागतिक पिढी सुरु करणारे वर्ष ठरणार आहे. गेल्या १२५ वर्षांत जे जागतिक बदल घडले त्या अनुषंगाने...

Read moreDetails

२०२५ या वर्षात भारतात १० मोठ्या घडामोडी

Events happening in India in the year 2025

गुहागर, ता. 01 : या वर्षी दिल्ली आणि बिहार या दोन राज्यात विधानसभा निवडणुका महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्ये जनता दल बरोबर भाजपाची युती आहे. तर दिल्लीमध्ये आप विरोधात भाजपाने लढण्याची तयारी सुरु...

Read moreDetails

वरवेली जलजीवन नळपाणी योजनेचे वाजले तीनतेरा

विहिरीची अर्धवट खोदाई, जैन इरिगेशन पाईपचे मागणी अपूर्ण; ग्रामस्थांचे आजपासून साखळी उपोषण सुरु गुहागर, ता. 01 : तालुक्यातील वरवेली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात जलजीवन मिशन अंतर्गत सार्वजनिक नळपाणी योजना अपूर्ण कामामुळे वारंवार...

Read moreDetails

धिरज मुंडेकर यांना MDRT पुरस्कार

MDRT Award to Dheeraj Mundekar

गुहागर, ता. 01 : तालुक्यातील भातगाव येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाचे ( एलआयसी ) प्रतिनिधी धीरज भागा मुंडेकर यांनी सन 2024-25 या आर्थिक वर्षातील एमडीआरटी पुरस्कार प्राप्त केला आहे. चिपळूण शाखेतील...

Read moreDetails

चिपळूण येथे “आरोग्यदक्ष ग्राम “उपक्रमांतर्गत प्रशिक्षण

Training to Asha Workers at Chiplun

गुहागर, ता. 01 : गुहागर पंचायत समिती, प्रकृति फाऊंडेशन आणि रोटरी क्लब चिपळूण  यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील आशा वर्कर्स यांच्यासाठी “आरोग्यदक्ष ग्राम “ या उपक्रमांतर्गत विविध आजार प्राथमिक तपासणीसाठी तज्ञ...

Read moreDetails

अदिती नागवेकर हिचे सीए परीक्षेत सुयश

Aditi Nagvekar Success in CA Exam

रत्नागिरी, ता. 01 : येथील अदिती संदेश नागवेकर हिने सीए अंतिम परीक्षेत सुयश मिळवले. सीए फाउंडेशन व इंटरमिजीएट या परीक्षांसाठी अदितीने उज्ज्वला क्लासेसमध्ये पुरुषोत्तम पाध्ये यांच्याकडे शिक्षण घेत परीक्षांमध्ये यश...

Read moreDetails

जांभेकर विद्यालयाचा उद्यापासून शताब्दी महोत्सव

Centenary Festival of Jambhekar Vidyalaya

रत्नागिरी, ता. 31 : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीची मातृसंस्था सौ. गोदुताई जांभेकर विद्यालयाच्या शताब्दी महोत्सवाला उद्यापासून (ता. १) प्रारंभ होणार आहे. शिक्षणमहर्षी बाबुराव जोशी आणि मालतीबाई जोशी यांनी हा शाळा सुरू...

Read moreDetails

पुणे येथे फुले फेस्टिवलचे आयोजन

Organized Phule Festival in Pune

सुमारे ६०० कवी सहभागी होणार; श्री विजय वडवेराव यांची माहिती गुहागर, ता. 31 : देशातील पहिली मुलींची शाळा भिडे वाडा आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानांतर्गत पुणे येथे प्रथमच २ जानेवारी ते...

Read moreDetails

समृद्धी महामार्गावर एकाच वेळी 50 ते 60 वाहनं पंक्चर

Samriddhi Highway

गुहागर, ता.  31 : मुंबई ते नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गावर 29 डिसेंबरच्या रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार वाशिम जिल्ह्याच्या वनोजा गावाजवळ घडला. या महामार्गावरुन जाणाऱ्या तब्बल 50-60...

Read moreDetails

अडूर येथे संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी

Jaganade Maharaj's death anniversary at Adur

रौप्यमहोत्सव कार्यक्रम;  गेली २५ वर्षे विना पौराहित्य विधिवत पूजा लक्षवेधी गुहागर, ता. 31 : तालुक्यातील अडूर येथे प्रति वर्षाप्रमाणे यंदाही जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या मूळ गाथेचे लेखनकर्ते राष्ट्रसंत श्री संताजी...

Read moreDetails

अविष्कार संशोधन स्पर्धेत शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयाचे यश

Success of Agriculture College in Research Competition

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 31 : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली यांचे मार्फत घेण्यात येणारी अविष्कार २०२४  ही आंतरमहाविद्यालयीन संशोधनात्मक स्पर्धा दि. २८ ते २९ डिसेंबर २०२४ रोजी...

Read moreDetails

अडूर शाळेत ३० वर्षानंतर भेटले मित्र मैत्रिणी

Reunion at Adur School

स्नेहसंमेलनानिमित्त शाळेला दिली भेटवस्तू गुहागर, ता. 31 : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श केंद्रीय शाळा अडूर नं.१ शाळेतील सन १९९५-९६ च्या इयत्ता सातवीच्या वर्गातील वर्ग मित्र मैत्रिणीं हे तब्बल...

Read moreDetails

तवसाळ ग्रामस्थांचे केंद्राच्या क्रिडा स्पर्धेसाठी उत्तम नियोजन

Center sports competitions at Tavasal

गुहागर, ता. 30 : पडवे केंद्राच्या क्रिडा स्पर्धा तवसाळ तांबडवाडी येथे नूकत्याच पार पडल्या. या स्पर्धेचे यजमानपद ६ वर्षा नंतर तवसाळ तांबडवाडीला लाभले. स्पर्धेच्या उत्तम नियोजनासाठी ग्रामस्थ, महिला मंडळ, माजी...

Read moreDetails

रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे विविध कार्यक्रम

Program organized by Rickshaw Drivers Owners Association

संदेश कदम, आबलोलीगुहागर,ता.  30 : रत्नागिरी जिल्हा शिवसेना प्रणित रिक्षा, टॅक्सी व विद्यार्थी वाहतूक सेना पुरस्कृत रिक्षा व्यावसायिक चालक मालक संघटना आबलोली, तालुका गुहागर यांच्या वतीने प्रतिवर्षा प्रमाणे नुतन वर्षाच्या...

Read moreDetails

ग्राहक चळवळ अधिक सक्रिय व्हावी

National Consumer Day at Chiplun

जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर यांचे प्रतिपादन गुहागर, ता. 30 : तहसील कार्यालय व अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका शाखा चिपळूण यांच्या विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिन चिपळूण तहसीलदार श्री. प्रविण लोकरे याच्या...

Read moreDetails

आबलोली महाविद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश

Aabaloli College's success in science Exhibition

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 30 : शैक्षणिक वर्ष  २०२४-२५ चे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक १६, १७, १८ डिसेंबर २०२४ रोजी आर.पी.पी. विद्यालय पालशेत या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या...

Read moreDetails

तळवली हायस्कूलमध्ये ‘वीर बालदिन’  साजरा

Celebrating 'Veer Baldin' at Talvali School

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 30 : तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली या प्रशालेत दि. 26 डिसेंबर 2024 रोजी 'वीर बालदिन' साजरा झाला. पुष्पगुच्छ देऊन...

Read moreDetails

वेळणेश्वर येथे मोफत शिवण वर्ग

Free Sewing Class at Valneshwar

साथ साथ चॅरिटेबल ट्रस्ट व विवेकानंद रिसर्च आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने गुहागर, ता. 30 : तालुक्यातील वेळणेश्वर येथे विवेकानंद जयंती निमित्त साथ साथ चॅरिटेबल ट्रस्ट व विवेकानंद रिसर्च...

Read moreDetails

तीन प्रकारचे बँक अकाउंट होणार बंद

Bank account will be closed

गुहागर, ता. 30 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारी 2025 पासून 3 प्रकारचे बँक अकाउंट बंद होणार आहेत. यामध्ये डोरमेंट अकाउंट, इनएक्टिव अकाउंट,  झिरो...

Read moreDetails

बळीराज सेनेत मोठे फेरबदल होण्याचे संकेत

Major changes in the Baliraj Sena

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 29 : राज्याच्या राजकारण आणि समाजकारण तसेच सरकार वर दबावतंत्र टाकण्यात यशस्वी झालेल्या बळीराज सेनेत येत्या काळात मोठे संघटनात्मक बदल होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत....

Read moreDetails
Page 80 of 322 1 79 80 81 322