News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

नागेश्वर संघ दोडवली आयोजित प्रीमियम लीग स्पर्धा

Premium league tournament organized by Dodvali

गुहागर, ता. 22 : कोपरी विरार पूर्व येथे रविवार दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी दोडवली प्रीमियम लीग स्पर्धा जल्लोषात पार पडल्या. या स्पर्धेमध्ये एकूण संघ 8 संघांनी सहभाग घेतला होता....

Read moreDetails

उद्या विरार येथे वरवेली राजहंस संघाच्या क्रिकेट स्पर्धा

Varveli Rajahans team cricket tournament

गुहागर, ता. 25 : तालुक्यातील वरवेली येथील राजहंस क्रिकेट संघ, रांजाणेवाडी यांच्या विद्यमानाने रविवार दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी रांजाणेवाडी प्रिमियर लिग २०२५ पर्व ३ रे या एकदिवसीय स्पर्धेचे आयोजन...

Read moreDetails

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर रत्नागिरी जिल्ह्याचा कायापालट करणार

Reliance Infrastructure will transform Ratnagiri district

दावोसमध्ये ऐतिहासिक करार रत्नागिरी, ता. 22 : दावोस येथील जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीत महाराष्ट्र सरकार आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि. यांच्यात ऐतिहासिक करार झाला आहे. या कराराद्वारे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर रत्नागिरी जिल्ह्यात...

Read moreDetails

दिनेश जाक्कर यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

State level award to Dinesh Jakkar

गुहागर, ता. 22 : जिल्हा परिषद आदर्श शाळा शिवणे नं. 2 शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत असलेले दिनेश काशिनाथ जाक्कर यांना गेल्या २६ वर्षाच्या केलेल्या उत्कृष्ट कामाचा सन्मान म्हणून प्रसिद्ध कवी...

Read moreDetails

विवाहीतेला धमकी व शिवीगाळ

Abusing a married woman

वृत्तपत्राशी संबधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल गुहागर, ता. 21 : तालुक्यातील पिग्मी संकलन करणाऱ्या विवाहीतेला धमकी देणे व अश्लिल भाषेत शिवगाळ केल्याप्रकरणी वृत्तपत्राशी संबंधित एका तरुणाविरोधात गुहागर पोलीसांनी गुन्हा दाखल केला...

Read moreDetails

पाटपन्हाळे येथे जिल्हा ग्रंथालय संघाचे अधिवेशन संपन्न

Convention of District Library Association

गुहागर, ता. 21 : गेली अनेक वर्ष ग्रंथालये ही शासनाकडून दुर्लक्षित राहिली आहेत.  शासनमान्य ग्रंथालये चालवताना अनेक समस्या येतात. कर्मचाऱ्यांना अपुरे वेतन, पुस्तकांच्या वाढत्या किमती, निधी अभावी सुविधांचा अभाव, कमी...

Read moreDetails

रत्नागिरीत कालिदास स्मृती व्याख्यानमाला

रत्नागिरी, ता. 21 : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातर्फे कालिदास स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन बुधवार ता. २२ आणि २३ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. यामध्ये डॉ. सचिन कठाळे व्याख्यान देणार आहेत....

Read moreDetails

श्री मानाई देवी, शिवणे क्रिकेट स्पर्धा मिरारोड येथे संपन्न

Cricket tournament at Mumbai, Miraroad

गुहागर, ता. 21 : तालुक्यातील श्री मानाई देवी क्रिकेट संघ (शिवणे), यांच्या वतीने दि.  १९ जानेवारी २०२५ रोजी मुंबई, मिरारोड येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत...

Read moreDetails

MPSC कडून 320 जागांसाठी भरती जाहीर

MPSC recruitment for the posts announced

आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू;  शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2025 गुहागर, ता. 21 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती केली जाणार आहे. एमपीएससीने या भरती...

Read moreDetails

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरला पोलीसच जबाबदार

Police are responsible for Akshay's encounter

न्यायालयीन चौकशीचा धक्कादायक अहवाल समोर मुंबई, ता. 20 : बदलापुरातील दोन शाळकरी मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणात...

Read moreDetails

धोपावे येथील भूमिपूजन विक्रांत जाधव यांच्या हस्ते संपन्न

Bhoomipujan of road at Dhopave

गुहागर, ता. 20 : तालुक्यातील धोपावे सावंतवाडी कुंभाराचा आंबा ते सावंतवाडी रस्त्याचे खडीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा गुरुवार दिनांक १६/०१/२०२५ रोजी मा.आमदार भास्करराव जाधव यांचे सुपुत्र माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत...

Read moreDetails

मराठा महासंमेलनाचा सांगता समारंभ

Concluding ceremony of Maratha meeting

रत्नागिरी, ता. 20 : कोकणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या नाहीत. परिस्थितीबरोबर झुंज देत टिकून राहण्याची सवय कोकणी माणसाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वत्व दिलं, विचार दिला. आज साडेतीनशे वर्षानंतरही छत्रपतींचा काश्मीरपासून...

Read moreDetails

शेअर्स गुंतवणुकीच्या बहाण्याने 7 कोटींची फसवणूक

Fraud of crores on the pretext of shares investment

बनावट व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे साधला होता संपर्क गुहागर, ता. 20 : गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक घोटाळ्याची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामध्ये मुख्यत्वे वृद्ध लोकांना लक्ष्य केले जात आहे. आता एक...

Read moreDetails

महापुरुष कला व क्रीडा मंडळाच्या क्रिकेट स्पर्धा संपन्न

Mahapurush Mandal cricket tournament

असगोली विधाता संघ विजेता तर गुहागर महापुरुष संघ उपविजेता गुहागर, ता. 20 : महापुरुष सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक विधाता संघ, असगोली तर द्वितीय क्रमांक...

Read moreDetails

बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

रत्नागिरी, ता. 19 : शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेना रत्नागिरी जिल्हा, शिवसेना चिपळूण शहर, युवासेना, महिला आघाडी व रत्नागिरी जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. २३/०१/२०२५ रोजी अपरांत हॉस्पिटल...

Read moreDetails

पोलीस होण्याचं स्वप्न भंगलं

ST bus crushes youth in Beed

सराव करताना एसटीनं ३ तरुणांना चिरडले गुहागर, ता. 19 : पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगून तरूण दिवसरात्र सराव करतात. मात्र असाच पोलीस भरतीसाठी सराव करत असताना बीडमध्ये एसटी बसने तीन...

Read moreDetails

रत्नागिरीतील राजेश काळे यांची नोटरीपदी नियुक्ती

Appointment of Rajesh Kale as Notary

रत्नागिरी, ता. 19 : शहरातील झाडगांव येथील रहिवासी ॲड. श्री. राजेश श्रीपाद काळे यांची भारत सरकारच्या विधी आणि न्याय मंत्रालयाकडून नोटरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे वेगवेगळे करार, शपथपत्र,...

Read moreDetails

अपमानातून उभं राहिलं मुंबईचं वानखेडे स्टेडियम

Wankhede Stadium, Mumbai

वानखेडे स्टेडियमला ५० वर्ष पूर्ण मुंबई, ता. 19 : महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. या ऐतिहासिक वास्तूमध्ये वानखेडे स्टेडियमला खास स्थान आहे. कधीही...

Read moreDetails

ग्राम. अडूरतर्फे वॉटर एटीएम मशीनचा शुभारंभ

Launch of water ATM machine at Adur

गुहागर,  ता. 18 : तालुक्यातील अडूर ग्रामपंचायतच्या वतीने दि. १७ जानेवारी रोजी अडूर बाजारपेठ येथील जुनी सहाण येथे वॉटर एटीएम मशीनचा शुभारंभ करण्यात आला. गुहागर तालुक्यात येणारे पर्यटक, नागरिकांना तसेच...

Read moreDetails

“साई माऊली कलामंच” यांचा प्रयोग ३ संपन्न

"Sai Mauli Kalamanch"

गुहागर, ता. 18  : "साई माऊली कलामंच" (मुंबई) यांचा तिसरा प्रयोग नुकताच रविवार दि. १२ जानेवारी २०२५ रोजी मराठी साहित्य संघ मंदिर गिरगाव, चर्नी रोड, मुंबई येथे संपन्न झाला. कोकणच्या...

Read moreDetails
Page 81 of 328 1 80 81 82 328