News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

खेड शाळेत चार विद्यार्थी बेशुद्धावस्थेत आढळले

Student fainted at Khed school

रत्नागिरी, ता. 25 : खेडमधील एका शाळेतील चार विद्यार्थी बेशुद्धावस्थेत आढळून आले. या घटनेने खेडमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खेडमधील देवघर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ही घटना घडली आहे....

Read moreDetails

जिल्ह्यात ९ उमेदवारांची १७ नामनिर्देशनपत्र दाखल

दापोली, गुहागरमध्ये प्रत्येकी २, चिपळूणमध्ये ६ तर राजापुरात ७ रत्नागिरी, ता. 25 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी 4 मतदार संघात 9 उमेदवारांनी 17 नामनिर्देशन पत्र दाखल केली...

Read moreDetails

भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे उमेदवारी अर्ज दाखल करणार

Election application taken by Nilesh Surve

गुहागर, ता. 25 : विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम रंगतदार होत असतानाच गुहागर मतदार संघात महायुतीतून भाजपा की शिवसेना अशी चढाओढ असतानाच आज भाजपाचे तालुकाध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश...

Read moreDetails

गुहागर विधानसभा भाजपा वेट अँड वॉच वर

BJP on wait and watch

कोकणचे पालक सा. बां.मंत्री सन्मा.नाम.रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्यासमोर ठेवला विधानसभा मतदारसंघातील पूर्वतयारीचा आढावा गुहागर, ता. 24 : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गुहागर विधानसभा मतदारसंघ महायुतीमध्ये कोणाच्या वाट्याला जाणार याची...

Read moreDetails

वेलदूर नवानगर शाळेतर्फे मतदान जनजागृती फेरी

Vote Awareness Round at Veldur

गुहागर, ता. 24 : मतदारांमध्ये मतदानाबाबत जाणीव जागृती व्हावी, मतदानाची टक्केवारी वाढावी या उद्देशाने वेलदूर नवानगर मराठी शाळेतर्फे मतदान जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी वेलदुर ग्रामपंचायत तंटामुक्त...

Read moreDetails

संधी मिळाली तर निवडणूक लढणार

Rajesh Bendal was welcomed by Samant

राजेश बेंडल; ना. उदय सामंत यांनी केले स्वागत गुहागर, ता. 23 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली मी शिवसेनेत सक्रिय झालो आहे. कुणबी समाजाला ज्यांनी न्याय...

Read moreDetails

रत्नागिरी पोलिसांची सोशल मीडियावर करडी नजर

रत्नागिरी, ता. 23 : विधानसभा 2024 निवडणुका अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे, त्यामुळे सर्वांनी तिचे काटेकोरपणे पालन करावे त्याचप्रमाणे सोशल मीडियावरती कोणत्याही प्रकारची एखाद्या व्यक्तीची मानहानी अपमान त्याचप्रमाणे...

Read moreDetails

आचारसंहिता कालावधीत अवैध मद्यविरुध्द ११ गुन्हे

Crimes against illegal liquor

८८ हजारांचा माल जप्त; ४ पथकांची करडी नजर रत्नागिरी, ता. 23 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आज पर्यंतच्या कालावधीत अवैध मद्याविरुध्द एकूण ११ गुन्हे दाखल केले आहेत. या...

Read moreDetails

गडचिरोली पोलिसांनी घातपाताचा मोठा कट उधळला

Police gave Naxalites a chokehold

पाच नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान गडचिरोली, ता. 23 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळून लावण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी जंगलात नक्षलवादी व जवानात झालेल्या जोरदार...

Read moreDetails

आदिवासी समाजासाठी फिरते आरोग्य पथक

Mobile health team for tribal community

गुहागर, ता. 23 : मंडणगड येथील मोबाईल मेडिकल युनिट मार्फत होणाऱ्या आरोग्य शिबिर मध्ये  दिनांक १७/१०/२०२४ रोजी आदिवासी वाडी सावरी आणि शिगवण येथील अति जोखिम गरोदर माता आणि नवजात शिशु...

Read moreDetails

शिवाजी मंदिर नाट्यगृहात “कोकणचा पोरं” नाट्यप्रयोग

"Boy of Konkan" play at Shivaji Temple Theatre

मुंबई, ता. 23 : श्री किशन चित्याला निर्मित, श्री गांवदेवी उत्सव समिती व झुंजार प्रोडक्शन आयोजित, "आम्ही कोकणकर" प्रस्तुत दोन अंकी मराठी नाटक मुंबई मायानगरी येथे मोठ्या रंगमंचावर सादर करण्यात...

Read moreDetails

राष्ट्रवादीचे राजेश बेंडल शिवसेनेत

Rajesh Bendal of NCP in Shiv Sena

पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश! गुहागर, ता. 23 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात दिवाळीपूर्वीच फटाके फुटत आहेत. जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पक्षांतर करणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस...

Read moreDetails

आम आदमी पक्ष विधानसभेची निवडणूक लढणार

Aam Aadmi Party will contest elections

जिल्हाध्यक्ष परेश साळवी रत्नागिरी, ता. 22 : राष्ट्रीय स्तरावर काही समाजमाध्यमांवर आम आदमी पक्ष राज्यातील निवडणुकांमध्ये सहभागी होणार नसल्याचे वृत्त पसरवले जात आहे, परंतू अशाप्रकारचे कोणतीही सुचना राज्याला प्राप्त झालेली...

Read moreDetails

गुहागरातून प्रमोद गांधी यांना मनसेकडून उमेदवारी जाहीर

Pramod Gandhi announced candidature from MNS

मनसे पदाधिकाऱ्यांकडून फटाक्यांची आतिषबाजी करत केला जल्लोष गुहागर, ता. 22 : गुहागरातून प्रमोद गांधी यांची गुहागर विधानसभा मतदारसंघासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून उमेदवारी जाहीर झाली असून शृंगारतळी येथील संपर्क कार्यालयासमोर...

Read moreDetails

हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा

Heavy rain warning from Met department

येत्या 24 तासांसाठी हवामान विभागाकडून या जिल्ह्यांसाठी अलर्ट गुहागर. ता. 22 : ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार...

Read moreDetails

गोविंदराव पटवर्धन जन्मशताब्दीनिमित्त नाट्यसंगीताची सुरेल मैफल

Govindrao Patwardhan Birth Centenary Concert

गुहागर, ता.  22 : श्री देव व्याडेश्वर देवस्थान फंड व कला विकास रंगभूमी नाट्य संस्था गुहागर यांच्यावतीने ज्येष्ठ संवादिनी व ऑर्गन वादक स्व. पं. गोविंदराव पटवर्धन जन्मशताब्दी वर्षानिमित्त नाट्यसंगीताची सुरेल...

Read moreDetails

रत्नागिरी विभागप्रमुख यांना ग्राहक पंचायतीतर्फे निवेदन

Representation by Customer Panchayat to Head of Department

गळक्या आणि हेडलाइट नसलेल्या नालासोपारा-रत्नागिरी एसटीबाबत रत्नागिरी, ता. 22 : गळक्या आणि हेडलाइट नसलेल्या नालासोपारा-रत्नागिरी एसटीबाबत तसेच बसमधील कर्मचाऱ्यांच्या उद्धट वर्तनाबाबतचे निवेदन ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या रत्नागिरी शाखेतर्फे एसटीचे रत्नागिरी...

Read moreDetails

रवींद्रजी चव्हाण यांचा रत्नागिरी दौरा

Ravindraji Chavan visit to Ratnagiri

गुहागर, ता. 22 : मंत्री महोदय रवींद्रजी चव्हाण यांच्या रत्नागिरी दौऱ्याचे दिनांक २३ ऑक्टोंबर २०२४ रोजी आयोजन करण्यात आले आहे. तरी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना मंत्री महोदय...

Read moreDetails

शिवसेनेकडून राजेश बेंडल यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली

Rajesh Bendal of NCP in Shiv Sena

गुहागर मतदार संघात शिवसेना कि भाजप हा सस्पेन्स कायम गुहागर, ता. 22 : गुहागर विधानसभा मतदार संघातून बहुजन आणि बहुसंख्य असलेल्या कुणबी व ओबीसी बाबत प्रेम, आपुलकी व आस्था असलेल्या...

Read moreDetails

भाजपाच्या जेष्ठ कार्यकर्त्यांची शृंगारतळी येथे बैठक

Meeting of senior BJP workers

गुहागर विधानसभा मतदारसंघावर कमळ फुलविण्यासाठी भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते सरसावले गुहागर, ता. 22 : भारतीय जनता पार्टी गुहागर तालुक्याच्या जेष्ठ कार्यकर्त्यांची बैठक शृंगारतळी येथे भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, प्रदेश...

Read moreDetails
Page 77 of 304 1 76 77 78 304