• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
5 May 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

देव, घैसास, कीर महाविद्यालयामध्ये बाबासाहेब सुतार यांचे व्याख्यान

by Guhagar News
March 25, 2026
in Ratnagiri
88 1
0
Lecture by Babasaheb Sutar at DGK College
174
SHARES
496
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 25 : भारत शिक्षण मंडळाच्या देव- घैसास- कीर कला, वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनी खगोल अभ्यासक प्रा. बाबासाहेब सुतार यांचे व्याख्यान आयोजित केले. Lecture by Babasaheb Sutar at DGK College

प्रास्ताविक विज्ञान विभाग प्रमुख सहा. प्रा. वैभव घाणेकर यांनी केले. राष्ट्रीय विज्ञान दिनासाठी थीम ‘विज्ञानातील महिला: विकसित भारत उत्प्रेरक’ ही आहे. या दिनानिमित्त विज्ञान विभागातर्फे “तारकीय रहस्ये: विश्वाची रहस्ये” या विषयांवर गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे (स्वायत्त) प्रा. बाबासाहेब सुतार यांनी व्याख्यान दिले. त्यांनी स्त्रियांचे अंतराळ संशोधनातील योगदान व शुभांशु शुक्ला यांची अंतराळ मोहीम संदर्भात उत्तम मार्गदर्शन केले. Lecture by Babasaheb Sutar at DGK College

यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा व महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या मधुरा पाटील यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला विज्ञान शाखेचे सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, तसेच इतर शाखांचे विद्यार्थी व इतर प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वराली इंदुलकर तसेच आभार साईराज शिंदे यांनी केले. Lecture by Babasaheb Sutar at DGK College

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsLecture by Babasaheb Sutar at DGK CollegeMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share70SendTweet44
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.