News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत वेदांत डिंगणकर चे यश

Success of Vedant Dingankar in Painting Competition

गुहागर, ता. 28 : ऊर्जा संरक्षण पर राज्य स्तरीय चित्रकला प्रतियोगिता देशांतर्गत क्षेत्रातील ऊर्जा, कार्यक्षमता आणि ऊर्जा संवर्धनासाठी संवेदनशील करण्यासाठी ऊर्जा मंत्रालय (MOP)व भारत सरकार (GOI), यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय...

Read moreDetails

घटते मताधिक्य आ. जाधवांसाठी धोक्याची घंटा

Guhagar Assembly Constituency

ओबीसी मतांचा प्रभाव मावळला, राजकीय वाटचाल विचार करायला लावणारी गुहागर, ता. 28 :  गुहागर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर जाधव यांचे यावेळच्या निवडणुकीत मोठे मताधिक्य घटल्याने त्यांच्या आगामी राजकीय...

Read moreDetails

भाजपचे वरिष्‍ठ घेतली त्या निर्णयाला आमचा पाठिंबा

CM Eknath Shinde Press

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लाडका भाऊ, जनतेचा मुख्यमंत्री ही ओळख महत्त्वाची गुहागर, ता. 27 : भाजपचे वरिष्‍ठ नेतृत्त्व मुख्यमंत्री पदाबाबत जो निर्णय घेतील त्याला शिवसेनेचा पाठिंबा असेल. महाविकास आघाडीत असलेले स्पीडब्रेकर...

Read moreDetails

राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत रत्नागिरीची रिध्दी चव्हाण

Riddhi Chavan of Ratnagiri in Kho-Kho competition

रत्नागिरी, ता. 27 : अलीगड (उत्तरप्रदेश) येथे २५ ते २९ या कालावधीत होणाऱ्या ४३ व्या कुमार आणि मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे कुमार आणि मुली संघ रविवारी विमानाने...

Read moreDetails

खरे ढेरे भोसले महाविद्यालयात संविधान दिन

Constitution Day at KDB College

गुहागर, ता. 27 : खरे ढेरे भोसले महाविद्यालयाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये संविधान दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना आणि राज्यशास्त्र विभागामार्फत भारतीय संविधान आणि बालहक्क  या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले...

Read moreDetails

विभागीय डाक अदालत 09 डिसेंबर रोजी

Divisional Post Court

05 डिसेंबर पर्यंत तक्रार पाठविण्याचे आवाहन रत्नागिरी, ता. 27 : अधिक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, द्वारा 09 डिसेंबर 2024 रोजी अधिक्षक डाकघर, रत्नागिरी यांचे कार्यालय, गोगटे जोगळेकर कॉलेज शेजारी, रत्नागिरी  येथे...

Read moreDetails

फलोत्पादनाशी निगडीत योजनेंसाठी अर्ज करावेत

Schemes related to Horticulture

रत्नागिरी, ता. 27 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान कार्यक्रमांतर्गत सन २०२४-२५ मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरीता जिल्ह्यासाठी रक्कम रूपये २४.७३ लाख मंजूर आहेत. तरी या योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी जिल्हयातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी...

Read moreDetails

रत्नागिरी य़ेथे संविधान दिन साजरा

Constitution Day Celebration at Ratnagiri

बाबासाहेबांनी आपल्या हातात एकमेव दिलेली सर्वश्रेष्ठ राज्यघटना - माणिकराव सातव रत्नागिरी, ता. 27 : समाजात सर्वांना घटनारुपी काठीची गरज आहे. स्वत:च्या मदतीसाठी आणि समोरच्याला सरळ करण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्या हातात दिलेली...

Read moreDetails

पैसे पाठविण्याच्या बहाण्याने केली फसवणुक

Fraud on the pretext of sending money

बँकिंग पॉईंटमधील घटना, 25 हजार न देताच आरोपीचे पलायन गुहागर, ता. 26 : तालुक्यातील शृंगारतळी येथे स्टार इलेक्ट्रीकल्स आणि मनी ट्रान्सफर या दुकानाचे मालक आजिम साल्हे यांची 25 हजार रुपयांची...

Read moreDetails

कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे विशेष पुरस्कार वितरण

Special Award of Karhade Brahmin Sangh

रत्नागिरी, ता. 26 : माणसाला द्वेष, अहंकार लगेच जडतो. एखाद्याला जास्त गुण मिळू देत, त्याने मोठी खरेदी केली मग मला का नाही, असे माणूस बोलू लागतो. पण माणसाने निसर्गाकडून शिकले...

Read moreDetails

रत्नागिरी येथे लोकमान्य टिळक योगभवनाचे उद्घाटन

Inauguration of Tilak Yoga Bhavan at Ratnagiri

विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी यांच्या हस्ते संपन्न रत्नागिरी, ता. 26 : कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ यांच्या भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्रात लोकमान्य बाळ...

Read moreDetails

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा

पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांना उधाण मुंबई, ता. 26 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले...

Read moreDetails

महाराष्ट्राच्या 21 लाडक्या बहिणी विजयी

women mla winner list

गुहागर, ता. 26 : महाराष्ट्राच्या विधानसभेत यावेळी २१ महिला पोहोचल्या आहेत. त्यात १४ महिला या केवळ भाजपच्या तिकीटावर निवडून गेल्या आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या १० आमदारांमध्ये...

Read moreDetails

पाटपन्हाळे हायस्कूल येथे जीवन संजीवनी प्रशिक्षण

Jeevan Sanjeevani Training at Patpanhale School

चिखली येथील कै. विष्णूपंत शंकर पवार यांच्या १४ व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजन गुहागर, ता. 25 : तालुक्यातील चिखली येथील कै. विष्णूपंत शंकर पवार यांच्या १४ व्या स्मृती दिनानिमित्त पवार कुटुंबिय, IMA...

Read moreDetails

हुकलेला विजय आणि टळलेला पराभव

Election Analysis

मयुरेश पाटणकर, गुहागर 9423048230 Guhagar News : गुहागर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे विश्लेषण करायचे झाले तर महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांचा विजय थोडक्यात हुकला आणि आमदार जाधव पराभूत होता होता वाचले....

Read moreDetails

राजेश बेंडलांचा झालेला पराभव जिव्हारी लागणारा

Guhagar assembly polls

निलेश सुर्वे; महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीला सलाम गुहागर, ता. 25 : गुहागर विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांचा अवघ्या 2821 मतानी झालेला पराभव हा महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. मात्र...

Read moreDetails

गुहागर विधानसभा बुथनिहाय मतदान

MLA Bhaskar Jadhav won from Guhagar

Guhagar Vidhan Sabha booth wise polling महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूका पार पडल्या. निकालही समोर आले. राज्यात महायुती बहुमताने निवडून आली. 264 गुहागर विधानसभा मतदारसंघात आमदार भास्कर जाधव यांनी चौथ्यांदा निवडणूक जिंकली....

Read moreDetails

गुहागरमधुन आमदार भास्कर जाधव विजयी

MLA Bhaskar Jadhav won from Guhagar

मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून येण्याचा विक्रम गुहागर, ता. 23 : गुहागर विधानसभा मतदारसंघातून आमदार भास्कर जाधव 2830 (एकूण मते 71 हजार 241)  मतांनी विजयी झाले. दुसऱ्या क्रमांकावरील महायुतीचे राजेश बेंडल...

Read moreDetails

कार्यकर्ते आणि कुटुंबासोबत उमेदवार

Two days after elections

निवडणुकीनंतर दोन दिवस निवांतपणा गुहागर, ता. 22 : राजकीय क्षेत्रांतील व्यक्‍तींना उसंतीचे दोन दिवस मिळतात ते केवळ मतदान झाल्यावर मतमोजणी होईपर्यंत. या दोन दिवसांत मनसेचे उमेदवार प्रमोद गांधी अंतर्मुख झाले आहेत....

Read moreDetails

सडेजांभारी गवळीवाडी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

Villagers' boycott of voting

गुहागर, ता. 22 : २६४ गुहागर विधानसभा मतदारसंघातील गुहागर तालुक्यातील सडेजांभारी येथील गवळीवाडी ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घातला आहे. या गवळीवाडीतील मुंबई आणि गाव असे  ७० मतदान होते. Villagers'...

Read moreDetails
Page 71 of 304 1 70 71 72 304