News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

मराठी भाषा मंडळ गुहागरतर्फे गुणवंतांचा गौरव

Meritorious honor by Marathi language board

ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धेत विदिशा जाधव व निधी जाधव गुहागरमध्ये प्रथम संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 04 : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त गुहागर तालुका मराठी भाषा मंडळ गुहागरतर्फे संपन्न झालेल्या गुहागर तालुकास्तरीय...

Read moreDetails

रत्नागिरी शहरात अमली पदार्थासह एक जण ताब्यात

One person arrested with drugs in Ratnagiri

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची “अंमली पदार्थ विरोधी कारवाई” रत्नागिरी, ता. 05 : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अमली पदार्थांना प्रतिबंध व कारवाई करण्याच्या अनुषंगाने गस्त घालण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री धनंजय कुलकर्णी व...

Read moreDetails

श्री समर्थ भंडारी पतसंस्थेचा वार्षिक ताळेबंद

Annual Balance Sheet of Samarth Bhandari Credit Union

पतसंस्थेला १६ कोटी ६५ लाख ढोबळ नफा गुहागर, ता. 04 : श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चिपळूण या संस्थेला आर्थिक वर्ष २०२४/२५ अखेर रूपये १६ कोटी ६५ लाख...

Read moreDetails

सांडपाण्यामुळे नदीसह पिण्याच्या पाण्याचे जलस्त्रोत दूषित

Contamination of water source in Guhagar Sringaratali

ग्रामस्थ संतप्त, पाटपन्हाळे ग्रामपंचायतीकडून 38 संस्थांना नोटीसा गुहागर, ता. 04 : तालुक्यातील शृंगारतळी वेळंब फाटाजवळील नाल्यात सांडपाणी सोडल्याने नाल्यातील पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याच्या विहीरी, बोअरवेल दुषित झाले आहेत. गेली दोन वर्ष...

Read moreDetails

गोगटे जोगळेकर’ महाविद्यालयात स्वायत्ततेनंतर पदवीदान

Graduation ceremony at Gogate Joglekar College

रत्नागिरी, ता. 04 : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाकडून पदवी मिळत होती. परंतु आता गोगटे स्वायत्त झाल्यानंतर पहिल्यांदाच परीक्षा वेळेवर होऊन निकालही वेळेत जाहीर करण्याचे आव्हान पार केले आहे. याकरिता...

Read moreDetails

योगायोगाने आली श्री नर नारायणाची मूर्ती

Silver Festival at Guhagar Sri Nar Narayan Temple

मंडळाने दिली श्री लक्ष्मीनारायण मूर्तीची ऑर्डर मात्र प्रत्यक्षात मूर्ती आली श्री नर नारायणाची लेखांकन - प्रमोद गुरुजी कचरेकर व कै.किसन साखरकर गुहागर, ता. 04 : गुहागरला सांस्कृतिक वारसा बरोबरच प्रसिद्ध...

Read moreDetails

दिव्यांग श्रावणी शिंदेला मिळाली यांत्रिक व्हीलचेअर

Divyang Shravani got mechanical wheelchair

आर एच पी फाऊंडेशनमुळे घरगुती व्यवसाय करण्यास मिळाली चालना रत्नागिरी, ता. 03 : चिपळुण येथील सौ. श्रावणी चंद्रशेखर शिंदे हिला आर एच पी फाउंडेशन रत्नागिरी यांच्या मदतीने आणि अलटीयस कंपनीच्या...

Read moreDetails

राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेचा वार्षिक ताळेबंद

आर्थिक वर्षात ४४ लाखांचा नफा; ॲड. वैभव सदानंद खेडेकर गुहागर, ता. 03 : कोकणातील अग्रणी असलेल्या राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेने आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी आपला वार्षिक ताळेबंद जाहीर करतानाच गतवर्षीपेक्षा...

Read moreDetails

गुहागर श्री नर नारायण मंदिरात रौप्य महोत्सव

Silver Festival at Guhagar Sri Nar Narayan Temple

गुहागर, ता. 03 :  तालुक्यातील वरचापाठ येथील श्री नर नारायण देवस्थानात मंदिर जिर्णोद्धार रौप्य महोत्सव व 118 वा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाला सर्वांनी...

Read moreDetails

उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

Uddhav Thackeray attack on BJP

आमचा वक्फ विधेयकाला विरोध नसून त्यातील भ्रष्टाचाराला विरोध मुंबई, ता. 03 : वक्फ सुधारणा विधेयक जर मुस्लिमांच्या हिताचे आहे तर हिंदुत्व आम्ही सोडले की तुम्ही सोडले? उद्या हिंदू देवस्थानावर गैर...

Read moreDetails

वाळू तुटवड्यामुळे घरकुल योजनेतील घरे रखडणार

Gharkul scheme to be delayed due to sand shortage

महसुल विभागाने लाभार्थींना वाळू उपलब्ध करुन द्यावी; सरपंच जनार्दन आंबेकर गुहागर, ता. 03 : शासनाच्या माध्यमातून दरवर्षी प्रधानमंत्री आवास, रमाई आवास, मोदी आवास आणि इतर घरकुल आवाज योजनेंतर्गत निकषांनुसार बेघर,...

Read moreDetails

गुहागरच्या पर्यटनाला पोलिसांचे सुरक्षा कवच

Police security cover for Guhagar tourism

समुद्रकिनारी सी प्रहरी इलेक्ट्रिक सायकलची गस्त गुहागर, ता. 03 : कोकणातील केंद्रबिंदू म्हणून विकसित होतं असलेल्या गुहागरात दरवर्षी हजारोच्या संख्येने पर्यटक येतं असतात. सहा किलोमीटरचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेल्या अशा गुहागर...

Read moreDetails

शृंगारतळी बाजारपेठेतील खड्डा सामाजिक कार्यकर्त्यांनी बुजवला

The pit in Sringaratali was filled by social workers

गुहागर, ता. 03 : तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठ येथील पूल मार्केट येथील राष्ट्रीय महामार्गावरील अपघातास कारणीभूत ठरत असलेला "तो" खड्डा अखेर जानवळे येथील विनोद जानवळकर व पिंट्या शेट संसारे यांनी सदरचा...

Read moreDetails

शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयात आळंबी उत्पादन

Alambi production at Sharadchandraji Pawar Agricultural College

 आळंबी उत्पादन कोकणासाठी रोजगार निर्मितीचे साधन संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 02 : चिपळूण तालुक्यातील खरवते - दहिवली येथील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय या महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांकडून व्यावसायिक दृष्टिकोनातून आळंबी...

Read moreDetails

गुहागर सेंद्रिय उत्पादक कंपनीतर्फे काजू खरेदी सुरू

Purchase of cashew seeds from an organic producer

गुणवत्तेनुसार दर, पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा गुहागर, ता. 02 : गुढीपाडव्याच्या मुर्हूतावर गुहागर सेंद्रिय उत्पादक कंपनीने काजू खरेदीला सुरवात केली. पहिल्याच दिवशी 1 टन काजू खरेदी करण्यात आला....

Read moreDetails

सीए रत्नागिरी शाखेतर्फे चर्चासत्र

Seminar organized by CA Ratnagiri branch

बॅंक ऑडिट, आयकर, टीडीएसवर चर्चासत्र रत्नागिरी, ता. 02 : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे बँक ऑडिट, आयकर आणि टीडीएस यावर नुकतेच हॉटेल विवेक येथे चर्चासत्र घेण्यात आले. पुण्यातील सीए ऋता चितळे...

Read moreDetails

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम

Chief Minister's Employment Generation Program

१०० टक्के उद्दिष्टपूर्ती ; जिल्ह्यातील ८१७ नवउद्योजकांची कर्जप्रकरण मंजूर रत्नागिरी, ता. 02 : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांचे निर्देशन व मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती...

Read moreDetails

‘घिबली’ ट्रेंडमध्ये सामील झालेल्यांना तज्ज्ञांनी इशारा

A word of caution to those joining the 'Ghibli' trend

मुंबई, ता. 02 : सोशल मीडियावर सध्या 'घिबली' ट्रेंड जोरात चर्चा करत आहे. जेव्हा वापरकर्ते स्वता हून ओपन एआयला फोटो अपलोड करतात, तेव्हा GDPR ('जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन') च्या नियमांनुसार...

Read moreDetails

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

State Level Essay Competition

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत गुहागर, ता. 01: नक्षत्राचं देणं काव्यमंच, मुख्यालय, भोसरी पुणे वतीने दरवर्षी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले जाते. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. निबंध पाठवताना...

Read moreDetails

गुहागरमधील रेशनदुकानदार ६ महिने कमिशनविना

Ration Shoppers in Guhagar No Commission

 सुमारे ७० दुकानदार, खोलीभाड्यासह कर्मचाऱ्यांची देणी थकली गुहागर, ता. 01 : गुहागर तालुक्यातील सुमारे ७० रेशनदुकानदारांचे कमिशन गेले ६ महिने रखडले असून त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. खोलीभाड्यासह धान्य वितरणासाठी...

Read moreDetails
Page 70 of 331 1 69 70 71 331