Guhagar Vidhan Sabha booth wise polling
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूका पार पडल्या. निकालही समोर आले. राज्यात महायुती बहुमताने निवडून आली. 264 गुहागर विधानसभा मतदारसंघात आमदार भास्कर जाधव यांनी चौथ्यांदा निवडणूक जिंकली. निकालांची उत्सुकता आता संपली. आता अनेकांना आपल्या बुथमध्ये कसे मतदान झाले याची उत्सुकता असते. म्हणूनच गुहागर न्यूजने आपल्याला हे निकाल पहाण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे.
आपण आमच्या वेबसाईटवरुन गुहागर मतदारसंघातील तालुकानिहाय प्रत्येक बुथमध्ये कसे मतदान झाले हे पाहू शकता. त्यासाठी आपल्याला खालील लिंक ओपन करावी लागेल. त्यानंतर आपण या फाईल विनामुल्य डाऊनलोड करु शकता.
Guhagar Vidhan Sabha booth wise polling
खेड 90 बुथ
https://drive.google.com/file/d/1StHmS_NAFxo0n_wVW4x8zEYTvVhcTr1L/view?usp=drive_link
चिपळूण 92 बुथ
https://drive.google.com/file/d/1CA_mmPLzZUReZxXOZFUJ-k_7VtVyIJfa/view?usp=drive_link
गुहागर 140 बुथ
https://drive.google.com/file/d/1pYMvfg11AC8u7S9IKkaRZ6bVm0oPqItq/view?usp=drive_link