कार्याध्यक्षपदी सचिन चिटणीस; उपाध्यक्षपदी डॉ.अब्दुल कदीर; सरचिटणीसपदी लक्ष्मीकांत घोणसेपाटील यांची नियुक्ती पुणे, ता. 03 : मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया ( माई ) संघटनेच्या संस्थापकांची पुणे येथे बैठक संपन्न झाली. मीडिया...
Read moreDetailsजनसुविधेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी, ता. 03 : कोणत्या विभागात किती खर्च झाला, झाला नसेल तर त्याची कारणे काय याबाबत जिल्हाधिऱ्यांनी प्रत्येक विभागाचा आढावा घ्यावा. जिल्हा नियोजन समितीच्या...
Read moreDetailsयोजना यशस्वी करण्यासाठी अधिकाऱ्यांचा आपुलकीने पुढाकार हवा; ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम रत्नागिरी, ता. 03 : मुख्यमंत्री महोदयांचा 100 दिवस कृती आराखडा हा महत्त्वकांक्षी कार्यक्रम आहे. सर्व विभागांनी...
Read moreDetailsगुहागर, ता. 03 : तालुक्यातील शृंगारतळी येथे सारथी आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र मार्फत काथ्यापासून विविध आर्टिकल तयार करणे या तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शाहू महाराज...
Read moreDetailsगुहागर, ता. 03 : गुहागर तालुका शिंपी समाजातर्फे सोहम बावधनकर याचा नूकताच सत्कार करण्यात आला. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्यावतीने ‘जाणू विज्ञान, अनुभवू विज्ञान ‘ या उपक्रमातर्गत घेण्यात येणाऱ्या नासा / इस्रो...
Read moreDetailsपाटपन्हाळे येथे कार्डसिद्धेश्वर भक्त सेवा मंडळाच्या वतीने आयोजन गुहागर, ता. 03 : गुहागर तालुका मार्गताम्हणे व राजापूर परिसर कार्डसिद्धेश्वर भक्त सेवा मंडळाच्या वतीने गतवर्षीप्रमाणे आध्यात्मिक पीठ कणेरी कोल्हापूर येथील प....
Read moreDetailsगुहागर, ता. 01 : ना.उच्च न्यायालय, मुंबई, विधी सेवा प्राधिकरण मुंबई, मा.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी व तालुका विधी सेवा समिती खेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८/०१/२०२५ रोजी नगर परिषद...
Read moreDetailsउद्योजक गुरूदास साळवी यांच्यातर्फे पालशेत येथे वाटप गुहागर, ता. 01 : तालुक्यातील पालशेत गावचे सुपुत्र, उद्योजक गुरूदास साळवी यांनी आम्ही कोकणस्थच्या माध्यमातून पालशेत गावातील दोन दिव्यांगांना इलेक्ट्रिक सायकल वाटप करून...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 01 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही रत्नागिरी तालुक्यातील गोगटे...
Read moreDetailsगुहागर तालुक्यातील घटना, 65 वर्षीय इसमावर गुन्हा दाखल गुहागर, ता. 01 : तालुक्यातील एका गावातील आठवीत शिकणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थिनीवर घरात कोणी नसल्याच्या संधीचा फायदा घेत गावचे उपसरपंच असलेल्या 65...
Read moreDetailsमुंबई, ता. 31 : सध्या रात्रीच्या प्रारंभी आकाशात मंगळ, गुरू, शुक्र आणि शनी हे चार ग्रह अगदी साध्या डोळ्यांनी दिसत असल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले. याविषयी अधिक माहिती...
Read moreDetailsगुन्हे सिद्धतेकरिता ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ सुरू करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, ता. 31 : भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ कायद्यानुसार ७ किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या...
Read moreDetailsगुहागर, ता. 31 : जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक, पालक, अध्यक्ष, सदस्य, ग्रामस्थ महिला मंडळ युवा...
Read moreDetailsइस्रोने रचला इतिहास; १०० वी मोहीम यशस्वी श्रीहरीकोटा, ता. 30 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपण वाहन जीएसएलव्ही-F15 द्वारे त्यांचे 100 वे उपग्रह यशस्वीपणे...
Read moreDetailsगुहागर, ता. 30 : शहरातील गुलजार क्रिकेट क्लबच्या वतीने जहुर स्मृती चषक 2025 रत्नागिरी जिल्हा एक ग्रामपंचायत ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धां दि. 22 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 या कालावधीत...
Read moreDetailsप्रशांत कुसुम आनंदराव सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी; रत्नागिरी येथे मोडी लिपीचे प्रशिक्षण गुहागर, ता. 30 : बाराव्या शतकापासून सुरू झालेली राज दरबारातील मोडी लिपी १९६० नंतर व्यवहारातूनही मोडीत निघाली. परंतु,...
Read moreDetailsगुहागर, ता. 30 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात इतिहास व राज्यशास्त्र विभागाच्यावतीने १५ वा राष्ट्रीय मतदार दिन प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात...
Read moreDetailsदि. ९ फेब्रुवारी रोजी आयोजन; हभप रोहिणी माने-परांजपे करणार कीर्तन रत्नागिरी, ता. 30 : आसमंत बेनवोलन्स फाउंडेशन आणि अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळातर्फे (कै.) शरद अनंत पटवर्धन स्मृतीनिमित्त गजर...
Read moreDetailsआपल्याकडे असलेले सर्व पुरावे द्या, आपण चौकशी करून कार्यवाही करू; अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड गुहागर, ता. 29 : गुहागर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत याच्या विरोधातील आपल्याकडे...
Read moreDetailsगुहागर, ता 29 : तालुक्यातील श्री देव गणपती फंड, देवपाट येथे दि. 31 जानेवारी ते 02 फेब्रुवारी 2025 रोजी माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.