News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

महिला दिनानिमित्त विसापूर येथे आरोग्य योजनांची माहिती

Information about health schemes for women in Visapur

गुहागर, ता. 10 : जागतिक महिला दिनानिमित्त विसापूर येथे महिलांसाठी आरोग्य योजनांची माहिती आणि महिलांचे आरोग्य उत्तम रहावे, यासाठी योगा विषयक  माहिती देवून महिला मेळावा मोठया उत्साहात पार पडला. या...

Read moreDetails

आबलोली येथे SK-4 गृप तर्फे हळद लागवड प्रशिक्षण

Turmeric cultivation training at Aabloli

गुहागर, ता. 10 : आम्ही  20-25 वर्षात हळद लागवडीखाली जे अनुभव व ज्ञान मिळवले आहे, त्या ज्ञानाचा उपयोग करून इतर शेतकऱ्यांनी हळद लागवडीत प्रगती करावी, आम्ही  मोकळेपणाने संपूर्ण  मार्गदर्शन सातत्याने...

Read moreDetails

क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्थेच्या क्रिकेट स्पर्धा

Cricket tournament by Dharpawar Charitable

गुहागर, ता. 10 : क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्था क्रिडा विभाग आयोजित धारपवार चषक क्रिकेट स्पर्धेचं पहिल पर्व पवन तलाव, चिपळूण येथे उत्साहात पार पाडल्या. यावेळी संस्थापक अध्यक्ष ॲड. राजन पवार,...

Read moreDetails

वेलदूर नवानगर शाळेत वनभोजन कार्यक्रम

गुहागर, ता. 10 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवानगर येथे वनभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध स्पर्धा, गीतगायन स्पर्धा, प्रश्नमंजुषा असे उपक्रम राबविण्यात आले. तसेच...

Read moreDetails

महिला दिनानिमित्त चिखली येथे विविध कार्यक्रम

Various programs at Chikhli on Women's Day

गुहागर, ता. 10 : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त  गुहागर तालुका पांचाळ सुतार समाज मंडळ गुहागर समाजाच्या महिला कार्यकरणीतर्फे चिखली येथील समाज सभागृहात विविध कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमाला तालुक्यातील  २२५ महिला...

Read moreDetails

नेहरू युवा केंद्र रत्नागिरीमार्फत कर्तुत्ववान महिलांचा सन्मान

Honor of Women at Guhagar High School

जागतिक महिला दिननिमित्त गुहागर हायस्कूल येथे संपन्न गुहागर, ता. 10 : नेहरू युवा केंद्र रत्नागिरी व महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गुहागर एज्युकेशन सोसायटी संचलित श्री देव गोपाळकृष्ण...

Read moreDetails

शिवजयंतीनिमित्त क्षत्रिय मराठा मंडळातर्फे निघणार शोभायात्रा

Procession on the occasion of Shiv Jayanti

रत्नागिरी, ता. 08 : क्षत्रिय मराठा मंडळ, रत्नागिरीतर्फे दरवर्षी तिथीप्रमाणे दि. १७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जयस्तंभ ते मारुती मंदिर या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची सवाद्य मिरवणूक तथा...

Read moreDetails

रत्नागिरीतील चिमुरडीचा संतान प्राप्तीसाठी गोव्यात बळी

Killing a girl to get a child

गुहागर, ता. 08 : पोलीसांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, अमैरा ही चिमुरडी आपली आई व आणखी एका लहान बहिणीसमवेत गोव्याला तिच्या आजीकडे राहत होती. काही वैयक्तिक कारणास्तव ही महिला...

Read moreDetails

शृंगारतळी येथे अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त कार्यक्रम

Ahilyadevi Holkar Jayanti at Shringartali

गुहागर, ता. 08 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची सांस्कृतिक कार्यक्रम दि. १० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता भवानी सभागृह मंगल कार्यालय, पालपेणे रोड,...

Read moreDetails

अडूर सुंकाईदेवी मंदिर जीर्णोध्दार व मूर्ति प्रतिष्ठापना सोहळा

Restoration ceremony of Adur Sunkaidevi Temple

 अठरा पगड समाजातील ग्रामस्थांच्या एकजुटीच्या समर्पणाचे व भक्तिभावाचे दर्शन गुहागर, ता. 08 : तालुक्यातील अडूर गावाचे ग्रामदेवत श्री सुंकाईदेवी मंदिराचा जीर्णोध्दार, मुर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा नुकताच भक्तिमय वातावरणात पार...

Read moreDetails

भारतीय ज्ञान परंपराविषयक कार्यशाळेचे उद्घाटन

Workshop on Indian Knowledge Tradition

रत्नागिरी, ता. 07 : शास्त्रामध्ये समाविष्ट असलेले, परंपरेमध्ये सामावलेले आणि प्रयोगात असलेले या तिन्ही परीप्रेक्ष्यातील ज्ञान या भारतीयज्ञान परंपरेत सामावले असून ते उपयोगात आणता येऊ शकते, असे प्रतिपादन रामटेकच्या कविकुलगुरू...

Read moreDetails

रत्नागिरीत महिला वकिलांनी साजरा केला महिला दिन

Women's Day celebrated by women lawyers

क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद, न्यायालयीन महिला कर्मचाऱ्यांचाही सहभाग रत्नागिरी, ता. 07 : रत्नागिरी बार असोसिएशनमार्फत महिला दिनाचे औचित्य साधून महिला वकील व न्यायालयीन महिला कर्मचारी यांच्या विविध स्पर्धा उत्साहात झाल्या....

Read moreDetails

रेशन कार्डच्या eKYC साठी मुदतवाढ

Extension for eKYC of Ration Card

गुहागर, ता. 07 : राज्यातील सर्व रेशनकार्डधारकांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. सुरुवातीला अंतिम मुदत 28 फेब्रुवारी निश्चित करण्यात आली होती, मात्र नागरिकांना होणाऱ्या अडचणी लक्षात घेता ती 30...

Read moreDetails

पेवे येथील केदारनाथ झोलाई देवीचा शिमगोत्सव

Shimgotsav of Kedarnath Zolai Devi at Peve

गुहागर. ता. 06 : तालुक्यातील पेवे गावची केदारनाथ झोलाई देवीच्या शिमगोत्सवाला सुरुवात झाली असून देवी भोवणीसाठी बाहेर पडली आहे.  ही एकमेव बारा गाव बाराकोंडात फिरणारी आई आहे. तिचा हा शिमग्याचा...

Read moreDetails

बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे रत्नागिरीत स्थलांतर

Baya Karve Vocational Training Institute Migration

दि. १० मार्च रोजी वुमेन्स फेस्टचे आयोजन; उमा प्रभू, अभिनेत्री संपदा जोगळेकरांची उपस्थिती रत्नागिरी, ता. 06 : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिटयूटचे (BKVTI)  मारुती मंदिर...

Read moreDetails

वैष्णवी नेटके यांची नवी दिल्ली येथे कार्यशाळेसाठी उपस्थिती

Attendance of Vaishnavi Netke in Delhi for a workshop

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 06 : तालुक्यातील स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्कार प्राप्त निर्मल ग्रामपंचायत आबलोली या ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके यांना गुहागर तालुक्यामधून आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या अनुशंगाने दि....

Read moreDetails

सीए इन्स्टिट्यूटच्या शाखाध्यक्षपदी मंदार जोशी

Mandar Joshi as Branch Head of CA Institute

रत्नागिरी, ता. 06 : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखाध्यक्षपदी सीए मंदार जोशी यांची निवड झाली आहे. नुकताच त्यांनी पदभार स्वीकारला.यावेळी रत्नागिरीतील सीए आणि विविध वित्तीय संस्था, व्यावसायिक आदींसाठी वर्षभरात विविध कार्यक्रम...

Read moreDetails

कोतळूक दवंडेवाडी जय भवानी संघाच्या क्रिकेट स्पर्धा

Kotaluk Jai Bhawani Team Cricket Tournament

दि. 9  मार्च रोजी अग्रवाल क्रीडांगण विरार पश्चिम येथे आयोजन गुहागर, ता. 06 : तालुक्यातील कोतळूक दवंडेवाडी येथील जय भवानी क्रिकेट संघाच्या चॅम्पियन ट्रॉफी 2025 पर्व 1 या क्रिकेट स्पर्धेचे...

Read moreDetails

ज्ञानरश्मि वाचनालयात जागतिक महिला दिनाचे आयोजन

ज्ञानरश्मि वाचनालयात जागतिक महिला दिनाचे आयोजन

गुहागर, ता. 05 : ज्ञानरश्मि वाचनालय गुहागरतर्फे रविवार दिनांक ९ मार्च २०२५ रोजी वाचनालयाच्या डॉ. तानाजीराव चोरगे सभागृहात जागतिक महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने वाचनालयाच्या ज्येष्ठ महिला वाचकांचा...

Read moreDetails

प्रगतीची दिशा देणारा व्याडेश्र्वर महोत्सव

Guhagar Vyadeshwar Festival

मयूरेश पाटणकर, गुहागरGuhagar news : गेली चार वर्ष गुहागरात होणाऱा व्याडेश्र्वर महोत्सव कलाकारांना, व्यावसायिकांना, विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना प्रोत्साहन देणारा, रोजगाराची निर्मिती करणारा, पर्यटक व्यवसायाला मदत करणारा ठरत आहे....

Read moreDetails
Page 54 of 310 1 53 54 55 310