News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

सर्पमित्रांना मिळणार अधिकृत ओळखपत्र

Official identity card for Sarpamitra

१० लाखांचा अपघात विमा गुहागर, ता. 25 : आपला जीव धोक्यात घालून विषारी सापांना पकडण्याचं काम सर्पमित्र करत असतात. बऱ्याच वेळा साप पकडत असताना सापाने दंश केल्यामुळे सर्पमित्रांना आपला जीव...

Read moreDetails

भाजपाच्यावतीने ९ शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

Distribution of notebooks on behalf of BJP to students

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त माजी तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांचा उपक्रम गुहागर, ता. 24 : मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस २२ जुलै रोजी भाजपाच्यावतीने काताळे-पडवे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ९ शाळांमधील २८५...

Read moreDetails

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

Blood Donation Camp by BJP

भाजपा गुहागर तालुका वतीने आयोजन गुहागर, ता. 24 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष गुहागर तालुका वतीने गुहागर ग्रामीण रूग्णालयात रक्तदान शिबीराचे  आयोजन करण्यात आले होते. या...

Read moreDetails

वर्गखोल्या निधी वाटपात अनियमितता

District planning work is harmful for development

डाँ. विनय नातू , केवळ 3 मतदारसंघांना झुकते माप गुहागर, ता. 24 : रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या 2024-25 आर्थिक वर्षात प्राथमिक शिक्षण विभागात शाळा दुरुस्ती करण्यासाठी 6 कोटी रुपये खर्च...

Read moreDetails

राजेश बेंडल पक्षात आले तर पक्ष मजबूत होईल

Sahil Aarekar Press

साहील आरेकर : पक्ष संघटना बळकट करणार गुहागर ता. २३ : राजेश बेंडल हे आमचेच आहेत. विधानसभा निवडणुकीत ते शिंदे सेनेत गेले. ते पुन्हा राष्ट्रवादीत आले तर पक्ष संघटना मजबूत...

Read moreDetails

प्रधानमंत्री पीक विमा नोंदणीसाठी ३१ जुलै पर्यंत मुदत

Extension for crop insurance registration

प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन गुहागर, ता. 23 : तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) खरीप हंगाम २०२५ साठी नोंदणी सुरू झाली असून,...

Read moreDetails

खरेकोंडमध्ये साईड देताना एसटी बस घसरली

ST bus skidded while giving way to a vehicle

सुदैवाने जिवितहानी नाही गुहागर, ता. 23 : आज सकाळी गुहागर आगारातून सकाळची 6:30 वा. सुटणारी पांगारी हवेली गुहागर बस गुहागर तालुक्यातील खरेकोंड येथे वाहनाला साईड देताना रस्त्याच्या साईडला घसरल्याची माहिती...

Read moreDetails

विनोद जानवळकर यांचा आमरण उपोषणाचा इशारा

Fast to death by Vinod Janwalkar

धोकादायक झालेल्या जानवळे ग्रा.पं.इमारतीला निधी न मिळाल्यास १५ ऑगस्ट रोजी आमरण उपोषण संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 22 : तालुक्यातील जानवळे ग्रामपंचायत इमारत धोकादायक स्थितीत असून हि इमारत कधीही कोसळू शकते...

Read moreDetails

उपराष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्रातील बड्या नेत्याचे नाव

नवीदिल्ली, ता. 22 : जगदीप धनखड यांनी सोमवारी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशाचे नवे उपराष्ट्रपती कोण होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या पदासाठी दोन नावे शर्यतीत आघाडीवर आहेत. त्यापैकी...

Read moreDetails

रत्नागिरी सीए शाखेतर्फे चिपळुणला चर्चासत्र

Seminar by Ratnagiri CA Branch

रत्नागिरी, ता. 22 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्सच्या रत्नागिरी शाखेच्या वतीने खेर्डी, चिपळुणमधील हॉटेल तेज ग्रँड येथे नुकतेच चर्चासत्र पार पडले. या चर्चासत्राला चिपळूण आणि परिसरातील बहुसंख्य सीए उपस्थित...

Read moreDetails

अनुलोम मित्रांनी शासनाला सहकार्य करावे

Anulom friends should cooperate with the government

गटविकास अधिकारी भिलारे, अधिकारी परिचय सभेत केले आवाहन गुहागर, ता. 21 : ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठीच दोन वेळा एमपीएससी दिली. मात्र एकटा अधिकारी बदल घडवू शकत नाही. त्यासाठी...

Read moreDetails

प्रधानमंत्री आवास योजनेत तालुक्यात धामणसे प्रथम

Dhamanse First in Pradhan Mantri Awas Yojana

रत्नागिरी, ता. 21 : ग्रामपंचायत धामणसेला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत तालुक्यातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. धामणसेत ५१ घरकुल बांधण्यात आली आहेत. तालुक्यात केंद्र...

Read moreDetails

कोकण मराठी साहित्य परिषद गुहागर शाखेची कार्यकारिणी

Konkan Marathi Sahitya Parishad Guhagar

अध्यक्षपदी साहित्यिक व लोककलावंत शाहिद खेरटकर यांची निवड गुहागर, ता. 21 कोकणातील साहित्य, भाषा व लोककलेच्या जपणुकीसाठी कार्यरत असलेल्या कोकण मराठी साहित्य परिषद गुहागर तालुका शाखेची नवी कार्यकारिणी दिनांक २०...

Read moreDetails

शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयात भात लागवड प्रात्यक्षिक 

Rice Cultivation Demonstration at Agriculture College

संदेश कदम, आबलोलीचिपळूण, ता. 21 : तालुक्यातील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, खरवते-दहिवली येथे महाविद्यालयामधील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून प्रक्षेत्रावर शास्त्रीय पद्धत वापरून भात लागवड करण्यात आली. कोकणातील भात हे प्रमुख पिक...

Read moreDetails

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची निर्दोष सुटका

Accused in Mumbai blast case released

गुहागर, ता. 21 : मुंबईला हादरवून टाकणाऱ्या ११ जुलै २००६ च्या साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची आज मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. दोषींपैकी ५ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली...

Read moreDetails

कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल

Loan waiver decision at the right time

राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य गुहागर, ता. 19 : राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन समाप्तीनंतरच्या पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण घोषणा केली. शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन आम्ही...

Read moreDetails

मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे यांचा गुहागर दौरा

Review of various government schemes in Guhagar

गुहागरातील शासनाच्या विविध योजनांच्या कामाचा घेतला आढावा   गुहागर, ता. 19 : केंद्र शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी व प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे यांनी...

Read moreDetails

वैकुंठभूमिच्या कामात ठेकेदारांचा नगरपंचायतीला ठेंगा

Tenga of contractors in Vaikunthabhoomi work

काम पूर्ण करण्याची ७ जूनची मूदत उलटूनही काम अपूर्ण गुहागर, ता. 19 : गुहागर नगरपंचायतीच्यावतीने सुरू असलेल्या गुहागर वैकुंठभूमीच्या कामामध्ये नगरपंचायतीने कठोर पावले उचलली असली तरी, ठेकेदारांवर त्यांचा कोणताही परिणाम...

Read moreDetails

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा समाधी सोहळा

Samadhi ceremony of Sant Shiromani Namdev Maharaj

गुहागर, ता. 19 : श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळ्याचे  आयोजन शिंपी समाज मंडळ, गुहागर यांचे तर्फे मंगळवार दि. २२ जुलै रोजी श्री देव व्याडेश्वर देवस्थानच्या पर्शुराम...

Read moreDetails

कोतळूक येथील संकेत गोताड याची BSF मध्ये निवड

Sanket Gotad selected in Border Security Force

गुहागर, ता. 19  तालुक्यातील कोतळूक येथील संकेत शंकर गोताड याची सीमा सुरक्षा दला मध्ये (border security force) निवड होऊन तो राजस्थान जोधपूर येथे कार्यरत  आहे. संकेत याची BSF मध्ये निवड...

Read moreDetails
Page 53 of 334 1 … 52 53 54 … 334