रत्नागिरी, ता. 29 : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना त्यांच्या १४१ व्या जयंतीनिमित्त रत्नागिरीतील सावरकरप्रेमींनी अभिवादन केले. ऐतिहासिक पतितपावन मंदिर, स्वातंत्र्यलक्ष्मी चौक आणि मध्यवर्ती कारागृहातील सावरकर स्मारकात वीर सावरकरांच्या प्रतिमेला...
Read moreDetails14 टेबलवर फेरीनिहाय होणार मतमोजणी रत्नागिरी, दि. 29 : 46 रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची मतमोजणी प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय 14 टेबलवरती फेरीनिहाय होणार आहे. रत्नागिरी, राजापूर मतदार संघाच्या प्रत्येकी...
Read moreDetailsगुहागर, ता. 29 : महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा दि प्राईड ऑफ इंडिया भास्कर पुरस्कार 2024 देण्यात आला. हा पुरस्कार सहकार क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व श्री समर्थ भंडारी नागरिक...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 28 : नियंत्रक शिधावाटप व संचालनालय नागरी पुरवठा, मुंबई यांनी राज्यात गव्हाच्या आणि तूर व उडिद डाळीच्या साठ्यावर निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार राज्यात...
Read moreDetailsनिवडणूक अधिकारी गायकवाड; मतदार नोंदणी २८ मे पर्यंत रत्नागिरी, ता. 28 : भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे दिनांक 28 मे 2024 पर्यंत ऑनलाईन व ऑफलाईन प्राप्त झालेल्या अर्जांची...
Read moreDetailsमहावितरणला गुहागर शहर शिवसेना उबाठा पक्षाचे निवेदन गुहागर, ता. 28 : गुहागर बाजारपेठ सोनारवाडी जुने मच्छी मार्केट येथे ११ केव्ही वाहिनीवरती व्ही क्रॉस हा चुकीच्या पद्धतीने तारेने बांधून घेतलेला आहे....
Read moreDetailsगुहागर, ता. 28 : उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नूकताच जाहीर झाला. या परीक्षेत गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील सानिया मालाणी या मिरजोळी येथील नँशनल ज्युनियर काँलेजची विद्यार्थीनी चिपळूण तालुक्यात...
Read moreDetailsनावावर तब्बल १७ कामे, गुहागरात योजनेचे तीनतेरा, केवळ १ काम पूर्णत्वास गुहागर, ता. 28 : तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेच्या एकूण ११२ पैकी १७ कामे एकाच ठेकेदाराकडे असून त्याच्याकडून केवळ १...
Read moreDetailsपहिला मान कल्पेश बागकर यांना मिळाला गुहागर, ता. 28 : गुहागर नगरपंचायत माझी वसुंधरा अभियान अंतर्गत वृक्ष लागवड करण्याचा पहिला मान गुहागर गुरववाडी येथील कल्पेश रविंद्र बागकर यांना मिळाला.आपल्या वाढदिवसानिमित्ताने कल्पेश...
Read moreDetails28 शाळांपैकी 26 शाळांचा निकाल 100% लागला गुहागर, ता. 28 : तालुक्यातील 28 शाळांपैकी 26 शाळांचा निकाल 100%लागला आहे. तर श्रीदेव गो. कृ.मा.वि. मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर शाळेतील चारुता...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 25 : रत्नागिरी पोस्टल विभागाकडून दिनांक 29 व 30 मे रोजी आधार केंद्र कार्यालयांमध्ये विशेष आधार व्यवहार मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती डाकघर अधीक्षक एन. टी. कुरळपकर यांनी...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 25 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक लोकसभा मतदार संघ 46 रत्नागिरी -सिंधुदुर्ग व 32 रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी दि. 4 जून रोजी होणार आहे. निवडणुकीची मतमोजणी...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 25 : मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा मार्च २०२४ चा निकाल सोमवार दि 27 मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन पध्दतीने...
Read moreDetailsभर उन्हात सुकविण्याच्या कामात मच्छीमार गुंतले, बंदी कालावधी उंबरठ्याशी गुहागर, ता. 25 : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर १ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारीचा बंदी काळ जाहीर होताच मच्छिमारांची सुक्या मासळीच्या साठवणुकीसाठी धावपळ...
Read moreDetailsगुहागर, ता. 25 : अनधिकृत होर्डींग हटावच्या आदेशानुसार, गुहागर तालुक्यातील सार्वजनिक ठिकाणांचा चेहरामोहरा बदललेला दिसून येत आहे. अशा होर्डींगमुळे सार्वजनिक ठिकाणांना बकालपणा येऊन त्यांचे विद्रूपीकरण झाले होते. ते काही प्रमाणात...
Read moreDetails7 जून पर्यत तक्रारी अर्ज दाखल करण्याचे आवाहन रत्नागिरी, ता. 25 : पोस्ट खाते हे लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा व ग्राहकांचे जास्तीत जास्त समाधान करण्याचे प्रयत्न करते. ही सेवा...
Read moreDetailsगुहागर, ता. 24 : डाँ. विनय नातू फँन क्लबच्यावतीने मार्गताम्हाने येथील अनंतराव शिर्के मंगल कार्यालयात माजी आमदार डाँ. विनय नातू यांचा ६० वा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात हजारोंच्या उपस्थितीत साजरा...
Read moreDetailsगुहागर, ता. 24 : तालुक्यातील बहुसंख्य चाकरमानी नालासोपारा, विरार, वसई तसेच मुंबई उपनगरात विखुरलेले आहेत. त्यांची गावी जाण्यासाठी चांगली सोय व्हावी म्हणून गुहागर तालुका लोकसेवा संघटनेच्या माध्यमातून नालासोपारा एस.टी डेपोच्या...
Read moreDetailsगुहागर, ता. 24 : दि. २२ मे रोजी, भारतीय रिझर्व्ह बँकेने सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी भारत सरकारला २.११ लाख कोटी रुपयांचा विक्रमी लाभांश जाहीर केला. गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या...
Read moreDetailsमुंबई, ता. 24 : डोंबिवली एमआयडीसीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करण्यात येणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.