भाजप प्रदेशाध्यक्षांच्या संपर्क ते समर्थन यात्रेला प्रचंड प्रतिसाद गुहागर, ता. 19 : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संपर्क ते समर्थन यात्रेला श्रृंगारतळीतील व्यापारी, छोटे दुकानदार, ग्रामस्थ यांनी प्रचंड प्रतिसाद दिला....
Read moreDetailsचंद्रशेखर बावनकुळे, विरोधकांच्या टिकेला जनताच उत्तर देईल गुहागर, ता. 19 : जसजशी निवडणुक जवळ येईल तशी परिस्थिती बदलेल. महाविकास आघाडीला उमेदवारही शोधावे लागतील. असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी...
Read moreDetailsदुर्गादेवी देवस्थानच्या योजना कक्षाला दिली भेट गुहागर, ता. 18 : रायगड लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर असलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज गुहागरमधील दुर्गादेवीचे दर्शन घेतले. त्यानंतर देवस्थानच्या योजना नोंदणी...
Read moreDetailsरविवार दि.२२ रोजी कुडली येथे धम्म संस्कार,आदरांजली गुहागर, ता. 18 : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारतीय बुद्ध सासन सभा मुंबई मध्यवर्ती कमीटी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका गुहागर, भारतीय बुद्ध...
Read moreDetailsग्रामस्थांचा शोध सुरु, घट बसविण्यासाठी घरी येत होते गुहागर, ता. 18 : तालुक्यातील मासू कातळवाडी येथील ग्रामस्थ अशोक सिताराम भोजने (वय ५३ ) बेपत्ता झाले आहेत. ते मुंबईहुन गुरुवारी (ता. 12) रात्री मासू कातळवाडी...
Read moreDetailsगुहागर, ता. 18 : श्रीदेव गो कॄ माध्यमिक विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर या विद्यालयात दि. १६ ऑक्टोबर रोजी ‘हात धुवा’ दिन साजरा करण्यात आला. यावेळी पर्यवेक्षिका सौ सुजाता...
Read moreDetailsSK-4 हळदीमुळे आबलोलीचे नाव दिल्लीपर्यंत पोहचले; सरपंच वैष्णवी नेटके गुहागर, ता. 17 : सचिन कारेकर यांनी विकसीत केलेल्या SK-4 हळदीमुळे आबलोली गावाचे नाव दिल्लीपर्यंत पोहोचल्याचा अभिमान असल्याचे मत सरपंच सौ. वैष्णवी नेटके यांनी व्यक्त केले. कृषी...
Read moreDetailsआबलोली ग्रामपंचायतकडे व्यापारी आणि शेतकऱ्यांची मागणी संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 17 : तालुक्यातील आबलोली बाजार व रस्त्यावर भटक्या कुत्र्यांनी व मोकाट गुरांनी हैदोस घातला असून शेतीसह व्यापा-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान...
Read moreDetailsन्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळेची विद्यार्थिनी संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 17 : रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ रत्नागिरी व एस. आर. दळवी फाउंडेशन मुंबई, शाखा रत्नागिरी यांच्या संयुक्त...
Read moreDetailsसंदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 17 : तालुक्यातील आबलोली येथील श्री.विठ्ठल रखुमाई मंदिराच्या भव्य पटांगणात श्री.दुर्गा देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. सुप्रसिध्द विठ्ठल रखुमाई नवतरुण मित्रमंडळ आबलोली कोष्टेवाडी या मंडळाच्या...
Read moreDetailsमनसेचे तहसीलदारांना निवेदन गुहागर, ता. 16 : तालुक्यातील मौजे गिमवी येथे देवघर, रामाणेवाडी तर्फे कौंढर काळसूर या गावांसाठी असलेली तलाठी सजेची इमारत जीर्ण झाली आहे. सदर इमारतीचे त्वरित दुरुस्ती करावी...
Read moreDetailsगुहागर, ता. 16 : येथील दुर्गादेवी मंदिरात नवरात्र उत्सवातील पहिल्या माळेला आंब्यांची आरास करण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यातील या आंब्याची चर्चा सर्वत्र होत आहे. देवस्थानचे अध्यक्ष किरण खरे यांनी स्वखर्चाने...
Read moreDetailsउमराठ ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत एकमताने ठराव गुहागर, ता. 16 : आपल्या आई वडिलांना सांभाळे नाही, त्यांची जबाबदारी मुलांनी नाकारली तर ग्रामपंचायतीमध्ये वारस नोंद रजिस्टरला त्यांची नोंद केली जाणार नाही. असा...
Read moreDetailsसंपर्क अभियानांतर्गत प्रवास, भाजपमध्ये चैतन्य गुहागर, ता. 17 : संपर्क अभियानाचा भाग म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्या कोकण दौऱ्यावर येत आहेत. रायगड लोकसभेचा भाग असलेल्या दापोली आणि गुहागर विधानसभा...
Read moreDetailsदुर्गादेवी देवस्थानतर्फे मोफत शासकीय योजनांची नोंदणी गुहागर, ता. 23 : वरचापाट येथील श्री दुर्गादेवी मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव रविवार दि. 15 ऑक्टोबर 2023 ते सोमवार दि. 23 ऑक्टोबर 2023 या कालावधीत होत आहे. नवरात्रीचे नऊ दिवस...
Read moreDetailsगुहागर, ता. 14 : पालकमंत्री उदय सामंत यांच्या शिफारशीनुसार शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती गुहागर तालुका अध्यक्षपदी कोतळूक गावचे सुपुत्र, ग्रामपंचायत सदस्य सचिन ओक यांची नियुक्ती करण्यात आली...
Read moreDetailsदररोज लकी ड्रॉद्वारे एक ग्रॅम सोने; दसऱ्याच्या दिवशी महिलांसाठी लकी ड्रॉने एक तोळ्याचे मंगळसूत्र गुहागर, ता. 14 : तालुक्यातील शृंगारतळी येथील श्री निळकंठेश्वर नवरात्री उत्सव मंडळाच्या वतीने रविवार दि. १५...
Read moreDetailsगुहागर, ता. 14 : तालुक्यातील मासू येथे वर्षावास धम्मप्रवचन कार्यक्रम उपासक आणि उपासिकांच्या भव्य उपस्थित पार पडला. भारतीय बौद्ध महासभा संघटनेचे शिक्षक विकास पवार ( केंद्रीय शिक्षक ) यांनी उपस्थितांना...
Read moreDetailsगुहागर, ता. 13 : गुहागर पोस्ट कार्यालयाच्या वतीने टपाल दिनाचे औचित्य साधून पोस्टमन प्रसाद भिडे व अनुष्का चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोस्ट मास्तर प्रमोद खोचरे यांनी सांगितले की,...
Read moreDetailsउमराठ येथे कला संगम समुहातर्फे आयोजन जनार्दन आंबेकर, उमराठ सरपंचगुहागर, ता. 13 : तालुक्यातील मौजे उमराठ गावात कला संगम समुहातर्फे प्रथमच नुकत्याच झालेल्या गणपती-गौरी सणामध्ये घरगुती सजावट स्पर्धा २०२३ (वर्ष...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.