Guhagar

News of Guhagar Taluka

तवसाळ रोहिले बीच येथे स्नेहभोजन कार्यक्रम

Annual Luncheon at Rohile Beach

गुहागर, ता. 06 : आदर्श शाळा तांबडवाडीचे १ ली ते ७ वी व बालवाडी तसेच तवसाळ बाबरवाडी मधील १ ते ५ वी बालवाडी मुलांसाठी ग्रुप वार्षिक स्नेहभोजन कार्यक्रम आयोजित करण्यात...

Read moreDetails

हेदवी येथील दुकानाला आग

Shop fire in Hedvi

सुमारे 14 लाखाचे नुकसान; जीवितहानी नाही गुहागर, ता. 05 : तालुक्यातील हेदवी (हेदवतड) येथे हरिश्चंद्र गजानन पिंपरकर यांचे दुकान व पिठाची गिरण शॉर्ट सर्किटमुळे रात्री एक ते दीड च्या सुमारास आग...

Read moreDetails

खालचापाट येथे दि. 10 रोजी क्रिकेट स्पर्धा

Cricket tournament at Khalchapat

गुहागर, ता. 08 : स्वयंप्रकाश गोयथळे व मोरे मंडळ गुहागर खालचा पाट यांच्या वतीने रविवार दिनांक 10 मार्च 2024 रोजी अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. Cricket tournament at...

Read moreDetails

बहुजन हितवर्धक संस्थेचा ‘कोकणरत्न  पुरस्कार  २०२४’

Mahamata Jayanti at Andheri

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 05 : बहुजन हितवर्धक कला संस्था यांच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येणारा सन्मानाचा 'कोकणरत्न पुरस्कार' सोहळा मुंबईतील बौद्धजन पंचायत समिती सभागृह परेल येथे नुकताच उत्साहात संपन्न झाला....

Read moreDetails

ग्रामपंचायत काजूर्लीकडून तनुजा ला आर्थिक मदत

Help from Gram Panchayat to Tanuja

गुहागर, ता. 05 :  तालुक्यातील काजुर्ली येथे इ.10 वी मध्ये शिकत असलेली कु. तनुजा दिलीप हुमणे ( वय 15) हिच्या एका डोळ्यात कचरा गेल्याने त्या डोळ्याने दिसणे बंद झाले. तरी...

Read moreDetails

अंजनवेल येथे आगीत दुकान भस्मसात

अंजनवेल येथे आगीत दुकान भस्मसात

गुहागर, ता. 04 :  तालुक्यातील अंजनवेल पुलाजवळ असणार्‍या शादाब आचरेकर यांच्या आईस्क्रीम, थंड पेय व कटलरीच्या दुकानाला आग Shop fire in Anjanvel लागली. या आगीत त्यांच्या दोन गाळ्यातील सर्व साहित्य...

Read moreDetails

NMMS परिक्षेमध्ये गुहागर हायस्कूलचे यश

Guhagar High School Success in NMMS Exam

गुहागर, ता. 28 : श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागर शाळेतील विद्यार्थ्यांनी 24 डिसेंबर 2023 रोजी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजना शिष्यवृत्ती  2023-24 (NMMS) परीक्षा दिली होती. या परीक्षेमध्ये...

Read moreDetails

तळवली येथे तालुकास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा

Record Dance Competition at Talwali

दि. 9 मार्च रोजी श्री सोमनागेश्वर सेवा मंडळ व नाट्य कलामंच तळवली यांचे आयोजन गुहागर, ता. 27 : तालुक्यातील तळवली येथे श्री सोमनागेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री महोत्सवानिमित्त शनिवार दि. 9 मार्च...

Read moreDetails

मराठी भाषा मंडळातर्फे स्वरचित काव्य लेखन स्पर्धा

Poetry writing competition

समृद्धी गोवळकर, मुग्धा सुर्वे व आदित्य घाणेकर स्पर्धेत प्रथम गुहागर, ता. 27 : गुहागर तालुका मराठी भाषा मंडळातर्फे स्वरचित काव्य लेखन तालुकास्तरीय स्पर्धा न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे...

Read moreDetails

२२ कामांसाठी १ कोटी ५५ लाख निधी

Fund sanctioned for works in Guhagar Taluk

गुहागर तालुक्यातील कामांसाठी मंजूर गुहागर, ता. 27 : माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष केदार साठे, जिल्हा नियोजन समिती सदस्य, भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या मागणीनुसार पालकमंत्री...

Read moreDetails

लोककला जोपासणारे प्रभाकर साळवी

Prabhakar Salvi who cultivates folk art

गुहागर. ता. 27 : कोकणची लोककला म्हणून प्रसिद्ध असलेला तमाशा सर्वांनाच परिचित आहे. आज तरुण पिढीने त्याला शहरी भागात रंगमंचही दिला आहे. परंतु कोणताही आर्थिक आधार नसतानाही ही कला जोपासून...

Read moreDetails

आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Health check up camp

यापुढेही धोरणात्मक कामे अविरतपणे करत राहणार; आ. जाधव गुहागर, ता.27 : गुहागर युवासेना शहर आयोजित मोफत आरोग्य व तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचे आ. भास्कर जाधव यांच्या हस्ते...

Read moreDetails

पालशेत पुलाच्या ॲप्रोज रस्त्यासाठी अवैध उत्खनन

Sand mining in the bay

गुहागर, ता. 26 : तालुक्यातील पालशेत येथील मुख्य रस्त्याच्या पुलाच्या कामासाठी पुलाच्या बाजूने नव्याने तयार करावा लागणाऱ्या ॲप्रोज रस्त्यासाठी ठेकेदाराकडून पालशेत खाडीमधील रेती व दगडाची अवैद्यपणे उत्खनन केले गेले असल्याची...

Read moreDetails

शृंगारतळीत राजस्थानी बंदूकांची विक्री

Sale of Rajasthani Guns in Sringaratali

आंबा काजूच्या संरक्षणासाठी जबाबदारी राजस्थानी बंदुकीने घेतली गुहागर, ता. 26 : आंबा व काजू संरक्षणासाठी शासनाकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. मात्र, शृंगारतळी बाजारपेठेमध्ये राजस्थानी बनावटीची पीव्हीसी पाईपद्वारे बनवलेली २५०...

Read moreDetails

रिगल कॉलेजच्या BBA विभागाची अमुल डेअरी येथे क्षेत्रभेट

Regal College field visit to Amul Dairy

गुहागर, ता. 26 : निरनिराळ्या उपक्रमांमध्ये अग्रेसर असणाऱ्या रिगल कॉलेज शृंगारतळी मधील बीबीए विभागाच्या विद्यार्थ्यांना दिनांक 14 फेब्रुवारी २०२४ रोजी व्यवसायातील प्रात्यक्षिक ज्ञान मिळवण्यासाठी गुजरात मधील अमुल डेअरी मध्ये एक...

Read moreDetails

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हळदी कुंकू समारंभ

Haldi Kunku ceremony by MNS

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 26 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजसाहेब ठाकरे, शर्मिला राजसाहेब ठाकरे  यांच्या आशीर्वादाने, गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी  यांच्या सौजन्याने जानवळे येथे श्री साई मंदिरात...

Read moreDetails

श्री सालबाई सोमया देवतेचा पंचवार्षिक महोत्सव

Five-yearly festival of Patpanhale village deity

पाटपन्हाळे भेकरेवाडी येथे दि. २६ ते २८ फेब्रुवारी रोजी पर्यंत गुहागर, ता. 24 : तालुक्यातील पाटपन्हाळे भेकरेवाडी येथील जागृती विकास मंडळ (रजि.) यांच्या वतीने नवसाला पावणारी कुलस्वामिनी श्री सालबाई सोमया...

Read moreDetails

वरवेली ग्रामदेवता प्राणप्रतिष्ठापना सोहळा

Varveli Village Deity Ceremony

श्री हसलाई देवीच्या पालखीतील चांदीच्या रूपांची प्राणप्रतिष्ठापना गुहागर, ता. 24 : तालुक्यातील वरवेली येथील ग्रामदेवता आई श्री हसलाई देवीच्या पालखीतील चांदीच्या रूपांची प्राणप्रतिष्ठापना सोहळा गुरुवारी साजरा करण्यात आला. या निमित्ताने...

Read moreDetails

गुहागर तालुका कर्मचारी क्रिकेट स्पर्धा

Taluka Staff Cricket Tournament

गुहागर ग्रामपंचायत कर्मचारी संघ विजेता तर महापुरुष पोलिस कर्मचारी संघ उपविजेता गुहागर, ता. 24 : दैनंदिन कामकाजात व्यस्त असून जीवनाला विरंगुळा व्हावा, तसेच क्रिकेट खेळताना एकमेकांची ओळख व्हावी व क्रिकेटचा...

Read moreDetails

पाटपन्हाळे महाविद्यालयाची वाशिष्टी दूध प्रकल्पास भेट

Patpanhale College visit to milk project

गुहागर, ता. 24 : पाटपन्हाळे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष वाणिज्य वर्गाच्या विद्यार्थ्यांकडून वाशिष्टी दूध प्रकल्पाला भेट देण्यात आली. कोकणातील रोजगाराचे साधन बनलेल्या वाशिष्टी दूध प्रकल्पास विद्यार्थ्यांना भेट...

Read moreDetails
Page 83 of 184 1 … 82 83 84 … 184