Guhagar

News of Guhagar Taluka

रात्रीच्या वन्य प्राण्यांच्या मुक्त संचाराने अपघात वाढले

Accidents due to wild animals

वाढत्या अपघातांनी वाहनचालक त्रस्त, रात्रीचा प्रवास करणे झाले धोकादायक गुहागर, ता. 10 : रात्रीच्यावेळी प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना रात्री-अपरात्री वन्य प्राण्यांच्या मुक्त संचाराने प्रवास करणे धोकादायक झाले आहे. अचानक वन्य प्राणी...

Read moreDetails

सांडपाण्याची पाईपलाईन त्वरित काढून टाका

Complaints about sewage pipelines

गुहागर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार गुहागर, ता. 10 : शहरांतील शिवराम प्लाझा सोसायटी ते व्याडेश्वर मंदीर पर्यंत सांडपाण्याची अनधिकृत पाईप लाईन टाकण्यात आली आहे. यामुळे व्यापारी संतप्त झाले असून...

Read moreDetails

उमराठचे सामाजिक कार्यकर्ते संजय कदम अनंतात विलीन

Sanjay Kadam is No More

गुहागर, ता. 09 : उमराठ गावचे सुपुत्र आणि कदम(बौद्ध) वाडीतील बौद्धजन ग्रामस्थ मंडळाचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै. संजय बेंडू कदम यांचे सोमवार दि. 01/04/2024 रोजी अल्पशा आजाराने मुंबई पनवेल येथील...

Read moreDetails

तळवलीत रंगला पालखी भेट सोहळा

Palkhi meeting ceremony

श्री सुकाई देवी व श्री झोलाई देवीचा शिमगोत्सव गुहागर, ता. 08 : तालुक्यातील तळवली गावची ग्रामदेवता श्री सुकाई देवी व पेवे गावची ग्रामदेवता श्री झोलाई देवीचा शिमगोत्सव सध्या मोठ्या उत्साहात...

Read moreDetails

अंजनवेल शौचालय कामात कोणताही अपहार नाही

ग्रामस्थांच्या आरोपाला उपअभियंता यांनी दिले उत्तर गुहागर, ता. 06 : तालुक्यातील अंजनवेल मधील सार्वजनिक शौचालयाची कामे अजूनही पूर्ण झालेली नाहीत. यामुळे जे मुल्यांकन केले गेले ते चालू मुल्यांकन होते. अंतिम...

Read moreDetails

सुपारीला फळबाग लागवड योजनेत समावेश करा

Include betel nut in the orchard planting plan

गुहागरातील बागायतदारांची मागणी गुहागर, ता. 06 : अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव अशा नैसर्गिक आपत्तीत सातत्याने सापडलेले गुहागर तालुक्यात सुपारी पीक यावर्षी भरघोस आले आहे. मात्र, बाहेरुन होणाऱ्या निर्यातीमुळे...

Read moreDetails

वीजेच्या प्रवाहाने मासेमारी करताना तरुणाचा मृत्यू

Youth dies due to electrocution

पिंपर मठवाडी येथील घटना गुहागर, ता. 06 : वीजवाहिनीवरुन आकडा टाकून नदीच्या पाण्यात विद्युत प्रवाहाने मासेमारी करणाऱ्या तरुणाचा वीजेच्या धक्क्याने काल शुक्रवारी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास मृत्यू झाल्याची घटना घडली....

Read moreDetails

अडूरच्या सुनेची तिसऱ्यांदा नर्मदा परिक्रमा

Rashmi did the Narmada Parikrama

साडेचार महिन्यांपूर्वी सुरू केला होता प्रवास; महादेवावर जल अर्पण करून परिक्रमेची संकल्पपूर्ती गुहागर, ता. 06 : नर्मदा मैय्याचा आशीर्वाद आणि स्वामी समर्थांचे पाठबळ या जोरावर गुहागर तालुक्यातील अडूर गावची सून...

Read moreDetails

रिगल कॉलेजमध्ये BCA साठी प्रवेश परीक्षा अनिवार्य

Entrance test for BCA is mandatory

गुहागर, ता. 05 : रिगल कॉलेज शृंगारतळीमध्ये SNDT महिला विद्यापीठांतर्गत BCA(बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन) हा तीन वर्षाचा डिग्री कोर्स सुरू आहे. आजवर बीसीए या पदवी अभ्यासक्रमासाठी कोणत्याही प्रकारची प्रवेश पात्रता...

Read moreDetails

शिकारीसाठी जाणाऱ्या पाच जणांना जामीन मंजूर

गुहागर, ता. 04 : तालुक्यातील शृंगारतळी येथे शिकारीसाठी फिरणाऱ्या पाच जणांना 12 बोर बंदूक, 4 जिवंत काडतुसे सापडल्याने गुहागर पोलिसांनी त्यांना अटक केली होती. दरम्यान, या सर्व आरोपींना चिपळूण न्यायालयाने...

Read moreDetails

घरकुल योजनेच्या दुसऱ्या हप्त्याच्या प्रतिक्षेत

Modi Awas Yojana

कोतळूक येथील महिला झिजवतेय उंबरठे; दुसऱ्याकडून उसनवार घेऊन घराचे बांधकाम केले पूर्ण गुहागर, ता. 04 : तालुक्यातील कोतळूक गावातील निराधार महिला लक्ष्मी पांडुरंग गोरिवले या मोदी आवास घरकुल योजनेतून घर...

Read moreDetails

वरवेली आगरवाडी येथे शिवजन्मोत्सव

Shivjanmatsava at Varaveli

गुहागर, ता. 02 : तालुक्यातील वरवेली येथील आगरवाडी विकास मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सव आणि श्री सत्यनारायणाची महापुजा निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी सायंकाळी श्री राजे छत्रपती शिवाजी...

Read moreDetails

वरवेली तेलीवाडी प्रीमियर लीग संपन्न

Varveli Telivadi Premier League

ओम साई संघ विजेता तर श्री हरि संघ उपविजेता गुहागर, ता. 02 : तालुक्यातील वरवेली तेलीवाडी प्रीमियर लीगच्या वतीने अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा नुकत्याच श्री काशी विश्वेश्वर मंदिर पटांगणातील कै. संतोष...

Read moreDetails

तवसाळ येथील शिमगोत्सव

Tavasal Shimgotsav

गुहागर, ता. 01 : तालुक्यातील तवसाळ येथील श्री महामाई देवी, श्री सोनसाखळी देवी, श्री देव रवळनाथ, श्री त्रिमुखी देवी, श्री सोमजाई देवी या गावदेवी देवांचा शिमगोत्सव संपन्न झाला. यावेळी गावातील...

Read moreDetails

पाटपन्हाळे विद्यालयात अक्षरत्न हस्ताक्षर स्पर्धा

Aksharatna Handwriting Competition

प्राथमिक गटात कुशल पवार व माध्यमिक गटात श्रद्धा धुमक प्रथम गुहागर, ता. 01 : मराठी भाषा दिनानिमित्त कोकण कट्टातर्फे अक्षरत्न २०२४ ही हस्ताक्षर स्पर्धा न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय...

Read moreDetails

आबलोलीत रंगला पालखी भेटीचा सोहळा

Palkhi ceremony at Abloli

ग्रामदेवता श्री. नवलाईदेवी, तीन्हीं बहिणींची गळाभेट गुहागर, ता. 01 : कोकण आणि शिमगोत्सव याचं अनोखं नात तालुक्यातील आबलोली येथे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आबलोली आणि खोडदे येथील ग्रामदेवता...

Read moreDetails

शिकारीसाठी फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

Guhagar police action

गुहागर, ता. 01 : तालुक्यातील शृंगारतळी येथे शिकारीसाठी फिरणाऱ्या पाच जणांना गुहागर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. येथील चेक पोस्टवर पोलिसांनी नाकाबंदी केली असताना ही कारवाई करण्यात आली. या संशयीताविरोधात भारतीय...

Read moreDetails

विज्ञान शिक्षक मंडळाची नुतन कार्यकारणी जाहीर

अध्यक्षपदी शीर हायस्कूलचे जी. एल. पाटील गुहागर, ता. 01 : गुहागर तालुका विज्ञान शिक्षक मंडळाची सभा नुकतीच युनिटेक कॉम्प्युटर सेंटर शृंगारतळी येथे संपन्न झाली. या सभेमध्ये २०२४ ते २०२७ या...

Read moreDetails

तवसाळ बाबरवाडी शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम

Cultural Program at Babarwadi School

गुहागर, ता. 30 :  तालुक्यातील तवसाळ बाबरवाडी शाळेत विद्यार्थी गुणदर्शन कार्यक्रम व महिलांचा हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमात मुलांचे नृत्य, नाट्य, कला अशा विविध पैलूचे दर्शन घडले. या...

Read moreDetails

गणेश कदम यांना उमेदवारी देण्याची मागणी

Demand to nominate Kadam

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 30 : नुकत्याच अंतरवाली सराटी येथे झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी समाजाच्या निर्णयाचे पालन म्हणून निवडणुकीला सामोरे जाण्याचे जरी मान्य केले...

Read moreDetails
Page 62 of 168 1 61 62 63 168