गुहागर, ता. २७ : Shocking death of Korke Sir शहरातील कनिष्ठ महाविद्यालयाची संपूर्ण जबाबदारी असलेले उप मुख्याध्यापक विलास कोरके सर यांचे धक्कादायक निधन झाले. शुक्रवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानी स्वयंपाकघरात कोरकेसर...
Read moreDetailsसंदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 27 : तालुक्यातील मोंभार क्रीडानगरी, पाचेरी सडा येथे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्रिमूर्ती ग्रामविकास...
Read moreDetailsगुहागर, ता. 27 : तालुक्यातील असगोली वरचीवाडी येथे एकता वर्धक मंडळ मुंबई असगोली वरचीवीडी या मंडळाच्या विद्यमाने बुधवार दिनांक 25 डिसेंबर रोजी दुपारी 11 वाजता दिनदर्शिका प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात...
Read moreDetailsसंदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 27 : तालुक्यातील खोडदे गावचे सुपूत्र आणि सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीचे संचालक व जिल्हा परिषद आदर्श शाळा खोडदे नं. १ या शाळेचे शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष...
Read moreDetailsगुहागर, ता. 26 : पंचायत समिती शिक्षण विभाग व बेटस्तरीय क्रीडा समिती आयोजित केंद्राच्या बीटस्तरीय क्रीडा स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण अंजनवेल येथे संपन्न झाल्या. या स्पर्धांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन अंजनवेलच्या...
Read moreDetailsगुहागर, ता. 26 : तालुक्यातील तवसाळ येथे दिनांक २०/२१ डिसेंबर २०२४ रोजी केंद्रीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये तवसाळ तांबडवाडी व बाबरवाडी शाळेतील मुलांनी घवघवीत यश संपादित केले. यावेळी...
Read moreDetailsपाणीटंचाईवर मात करण्यासाठी बंधारे मोहीम अधिक तीव्र करण्याची गरज गुहागर, ता. 26 : दरवर्षी कोकणात उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या प्रकर्षाने जाणवते. पाणी टंचाईच्या या संकटावर मात करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून दरवर्षी...
Read moreDetailsमहिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांचे 28 पासून प्रदर्शन व विक्री गुहागर, ता. 26 : उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद रत्नागिरी व पंचायत समिती गुहागर यांच्या...
Read moreDetailsगुहागर, ता. 24 : मुंबई विज्ञान शिक्षक मंडळ संचलित डॉक्टर होमी भाभा परीक्षा दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ रोजी दापोली येथील ज्ञानदीप विद्यामंदिर येथे घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच...
Read moreDetailsगुहागर, ता. 24 : तालुक्यातील पडवे केंद्राच्या हिवाळी क्रिडा स्पर्धा यावर्षी शाळा तवसाळ तांबडवाडी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत नुकत्याच उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेंत काताळे नं. १ या शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 24 : शासकीय रुग्णालयात दिगंबर साठे यांचे रविवार दिनांक 22 डिसेंबर रोजी पहाटे 1.30 वाजण्याच्या सुमारास उपचारा दरम्यान निधन झाले. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महविद्यालयामधील शरीररचना शास्त्र विभागात त्यांची...
Read moreDetailsगटविकास अधिकारी प्रमोद केळसकर; तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन गुहागर, ता. 23 : देशाच्या प्रगती करता विज्ञानाला तंत्रज्ञानाची जोड असणे महत्त्वाचे आहे. यामुळे प्राथमिक शिक्षणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, त्याच्यातील...
Read moreDetailsगुहागर, ता. 23 : तालुक्यातील अंजनवेल केंद्राच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण अंजनवेल येथे पार पडल्या. यात सांघिक व वैयक्तिक स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये वेलदूर नवानगर मराठी शाळेने यश मिळवले. Success...
Read moreDetailsगुहागर, ता. 23 : तालुक्यातील मळण केंद्राच्या हिवाळी क्रीडा स्पर्धा जानवळे नं.१ शाळेच्या क्रीडांगणावर दि. २० व २१ डिसेंबर असे दोन दिवस संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये सांघिक व वैयक्तिक क्रीडा...
Read moreDetailsगुहागर, ता. 23 : कोतळुक बौद्धवाडी येथे जेसीबी लावून दुकान पाडल्याच्या गुन्ह्यातून तिघांची गुहागर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. कोतळुक येथील संदीप तुकाराम मोहिते यांच्या मालकीचे भीम उपकार जनरल स्टोअर्स...
Read moreDetailsआमदार जाधव यांनी केली उच्चस्तरीय चौकशीची मागणी गुहागर, ता. 21 : शहरातील उच्च महाविद्यालयातील ४ प्राध्यापकांना झालेल्या मारहाणीचा विषय शुक्रवारी आमदार भास्कर जाधव यांनी थेट महाराष्ट्राच्या विधानभवनात मांडण्यात आला. शुक्रवारी...
Read moreDetailsगुहागर, ता. 21 : श्री क्षेत्र वेळणेश्वर मंदिराच्या आवारात असलेल्या पुरातन काळातील श्री देव रामेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार दि. 20 डिसेंबर रोजी मंदिराचा पायाभरणी कार्यक्रम संपन्न झाला. श्री देव वेळणेश्वर देवस्थान...
Read moreDetailsअनेकजण भाजले, मात्र गंभीर कोणीही नाही गुहागर, ता. 21 : असगोलीहून प्रवाशांना घेवून येणारी बस बँक ऑफ इंडिया जवळ थांबली होती. त्याचवेळी मिडीबसच्या रेडीएटरचा पाईप फुटला. रेडीएटरमधील उकळते, हिरवे पाणी...
Read moreDetailsगुहागर, ता. 20 : शीर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व शाळा व्यवस्थापन समिती स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी श्री.अमित साळवी यांच्या माध्यमातून विनिता राऊत व विजय राऊत यांच्यातर्फे शीर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना...
Read moreDetailsशैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल, विद्यापीठाकडे तक्रार केल्याचा संशय गुहागर, ता. 19 : शहरातील खरे ढेरे भोसले उच्च महाविद्यालयातील चार प्राध्यापकांना बुधवारी (18 डिसेंबर) सकाळी 8.30 च्या दरम्यान 7-8 लोकांनी...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.