गुहागर, ता. 10 : तालुक्यातील शिवणे येथील श्री. भागोजी गोविंद जोशी यांच्या मालकीचा बैल सोमवारी सकाळी 11 वाजता लगतच्या जंगलात चरावयास सोडण्यात आला होता. यावेळी जंगलात खाली पडलेल्या विद्युत तारेचा धक्का लागून बैलाचा जागीच मृत्यू झाला. Bull dies due to electric shock


या घटनेने भागोजी गोविंद जोशी यांचे अंदाजे 20 हजाराचे नुकसान झाले आहे. शेतीच्या हंगामात बैल मेल्यामुळे जोशी यांचे मोठे नुकसान झाले आहे. Bull dies due to electric shock