• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर तालुका भंडारी समाज वधू- वर सुचक मेळावा

by Ganesh Dhanawade
February 24, 2023
in Guhagar
120 2
0
Bride-to-groom introduction gathering at Guhagar
237
SHARES
676
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 24 : गुहागर तालुका भंडारी समाजाच्या वतीने रविवार दि. 26 फेब्रुवारी 2023 रोजी विवाहास इच्छुक वधू – वरांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी गुहागर शहरातील कै इंदिरा वासुदेव शेटे सभागृह भंडारी भवनात भंडारी समाजातील इच्छुक वधू – वरांनी स. 10 ते दु. 4 या वेळेत उपस्थित रहावे. Bride-to-groom introduction gathering at Guhagar

गुहागर तालुक्यातील, रत्नागिरी जिल्हा व जिल्ह्याबाहेरील भंडारी समाजातील मुला – मुलींनी यात सहभागी व्हावे, यासाठी सकाळी 10 ते 12 या वेळेत वधुवरांची नोंदणी करण्यात येईल. त्यानंतर दुपारी 1 ते 4 पर्यंत नोंदणीकृत वधुवरांची प्रत्यक्षात ओळख व परिचय करून देण्यात येईल. नोंदणीसाठी येताना वधुवरांनी जन्मपत्रीकेची झेरॉक्स, उभा फोटो व बायोडाटा आणावा. Bride-to-groom introduction gathering at Guhagar

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी गजानन मोरे 9423294196, अनिल किर 9422628576 / 9421188224 यांचेकडे संपर्क साधावा, असे आवाहन भंडारी समाजाचे अध्यक्ष भरत शेटे, सचिव निलेश मोरे यांनी केले आहे. Bride-to-groom introduction gathering at Guhagar

Tags: Bride-to-groom introduction gathering at GuhagarGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share95SendTweet59
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.