• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

माजी मुख्याध्यापक आठवले यांच्याकडून गुहागर विद्यालयास ग्रंथ भेट

by Manoj Bavdhankar
October 12, 2022
in Guhagar
29 0
0
Book gift to Guhagar school

शाळा समिती अध्यक्ष दीपक कनगुटकर यांच्याकडे ग्रंथ भेट देताना माजी मुख्याध्यापक अशोक आठवले

57
SHARES
163
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता.12 : श्री.दे.गो.कृ.मा.विद्यामंदिर, स.सु.पाटील शास्त्र, श्री.म.ज.भोसले वाणिज्य, विष्णुपंत पवार कला कनिष्ठ महाविद्यालय, गुहागर. या प्रशाळेचे माजी मुख्याध्यापक अशोक वामन आठवले यांनी पंच्याहत्तरी निमित्त केलेल्या ग्रंथ तुलेतून प्राप्त ग्रंथ विद्यालयातील ग्र॔थालयास देण्यात आले. त्यांच्या या स्तुत्य पावलाचे कौतुक करत शाळा समिती अध्यक्ष दिपक कनगुटकर  यांनी त्यांना भावी निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. Book gift to Guhagar school

अशोक आठवले सर हे याच शाळेतून निवृत्त झाले आहेत. तरीही संस्था, शाळा व विद्यार्थी यांच्यावर नितांत श्रध्दा आहे. वयाची पंचाहत्तर वर्षे पूर्ण होत असताना करण्यात आलेल्या ग्रंथ तूलेतून प्राप्त ग्रंथ त्यांनी स्पर्धात्मक युगात; वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक ग्रंथ, संदर्भ पुस्तके सर्वच उपलब्ध होतील असे नाही हे लक्षात घेत त्यांनी उचलेल्या ह्या स्तुत्य पावलाचे कौतुक करत शाळा समिती अध्यक्ष दिपक कनगुटकर  यांनी त्यांना भावी निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. Book gift to Guhagar school

Book gift to Guhagar school

ह्यावेळी  शाळा समिती अध्यक्ष दीपक कनगुटकर आणि अशोक आठवले सर यांचे स्वागत करण्यात आले.  शाळेचे मुख्याध्यापक  शिवाजी आडेकर सर यांनी वृक्ष भेट देत निसर्गाप्रती एक नवीन संदेश दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक सुधाकर कांबळे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक प्रा.विलास कोरके सर, पर्यवेक्षिका सोनाली हळदणकर मॅडम, मधुकर गंगावणे सर, संतोष मोहिते सर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. Book gift to Guhagar school

Book gift to Guhagar school
Book gift to Guhagar school
Tags: Book gift to Guhagar schoolGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share23SendTweet14
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.