• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चिपळूण येथे भाजपाची बैठक संपन्न

by Ganesh Dhanawade
July 17, 2022
in Ratnagiri
16 0
0
BJP meeting at Chiplun
32
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रायगड लोकसभा प्रभारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत

गुहागर, ता. 16 : रायगड लोकसभा प्रभारी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष ॲड.महेश मोहिते, रायगड जिल्हा विस्तारक अविनाश कोळी, यांनी रायगड लोकसभा प्रवास योजना नियोजनासाठी शनिवारी चिपळूण दौरा केला. BJP meeting at Chiplun

या दौऱ्या दरम्यान सदर भाजपाची बैठक चिपळूण येथील ब्राह्मण सहाय्यक संघ हॉलमध्ये पार पडली. यामध्ये आमदार प्रशांत ठाकूर (MLA Prashant Thakur) यांनी आगामी काळात येणाऱ्या निवडणूका संदर्भात संघटनात्मक चर्चा व मार्गदर्शन केले. तसेच नजीकच्या काळात होणाऱ्या केंद्रिय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्या दौऱ्याविषयी नियोजन करण्यात आले.  BJP meeting at Chiplun

या बैठकीसाठी महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ.नीलम गोंधळी, जिल्हा सरचिटणीस रामदास राणे, नागेश धडवे, जिल्हा उपाध्यक्ष केदार साठे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. तर उत्तर रत्नागिरी जिल्हा मधील सर्व मंडल अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. BJP meeting at Chiplun

Tags: BJPBJP meeting at ChiplunGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMLA Prashant ThakurNews in GuhagarUpdates of Guhagarआमदार प्रशांत ठाकूरगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.