• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

स्वखर्चाने दिली नरवण कुंभार वाडीला बोअरवेल

by Mayuresh Patnakar
September 13, 2022
in Guhagar
17 0
0
BJP district president gave bore well
34
SHARES
96
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष मा श्री संतोष जैतापकर यांचा दानशूरपणा

गुहागर, ता. 13 : सामाजिक कार्यकर्ते व भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांनी नरवण गावातील कुंभार वाडीला स्वखर्चाने बोअरवेल दिली. त्या बोअरवेलचे उदघाटन नूकतेच  पार पडले. या बोअरवेलमुळे कुंभार वाडीतील पाणी समस्या सुटण्यास मदत होणार आहे. BJP district president gave bore well

BJP district president gave bore well

या कार्यक्रम साठी उपस्थित प्रमुख पाहुणे भाजपा जिल्हा सरचिटणीस, रामदासजी राणे, जिल्हा उपाध्यक्ष, किरणजी खेरे, भाजपा पदाधिकारी, संजय मालप, श्री मनोज डाफले, श्री किरण वैद्य, श्री संजय आरेकर, कुंभार वाडी मुंबई अध्यक्ष. श्रीरंग नरवणकर, श्री अंकुश नरवणकर,  श्री सचिन पालकर, श्री रवींद्र नरवणकर, स्थानिक अध्यक्ष. शंकर शिरकर, उपाध्यक्ष. श्री उत्तम नरवणकर,  सचिव. चंद्रकांत दहिवळकर, सदस्य, राजेंद्र दहिवळकर, ग्रामपंचायत सदस्य सौ. सुहासनी पडवेकर आणि वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते. BJP district president gave bore well

BJP district president gave bore well

या उदघाटन कार्यक्रमाच्या वेळी कुंभारवाडी ग्रामस्थांनी जाहीर केले की, आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी तयार आहोत. त्याचा हा प्रवेश लवकरच माजी आमदार मा श्री विनयजी नातू साहेब याच्या उपस्थित होणार आहे. BJP district president gave bore well

Tags: BJP district president gave bore wellGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.