• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

विनोद जानवळकर यांचा जन्मदिवस

by Guhagar News
June 5, 2025
in Guhagar
61 1
0
Birthday of Vinod Janwalkar
120
SHARES
344
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सामाजिक कार्यकर्ते आणि मनसेचे उपजिल्हाध्यक्ष;  विविध उपक्रमांनी साजरा

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 05 :  तालुक्यातील जानवळे गावचे सुपूत्र आणि सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय पक्षाचे रत्नागिरी उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांचा ४१ वा जन्मदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. Birthday of Vinod Janwalkar

Birthday of Vinod Janwalkar

यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी जानवळे जि. प.शाळा नं. १ या ठिकाणी सुपारी झाडांचे वृक्षारोपण केले. त्याचबरोबर गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच शृंगारतळी येथील संपर्क कार्यालयात केक कापून जन्मदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. Birthday of Vinod Janwalkar

यावेळी मनसेचे गुहागर तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर, गुहागर शहर अध्यक्ष अभिजीत रायकर, गुहागर तालुका सचिव प्रशांत साटले, जानवळे गावचे समाजसेवक संतोष मस्कर, जानवळे शाखाध्यक्ष सुशांत कोळंबेकर, विजय शिंदे, कोंढर काळसूर शाखाध्यक्ष सुनील मुकनाक, ज्येष्ठ मनसैनिक रमेश जोशी, उपतालुकाध्यक्ष जितेंद्र साळवी, नामवंत उद्योजक विनोद पवार, जेष्ठ पत्रकार सत्यवान घाडे आदी. उपस्थित होते. सर्वांनी जानवळकर यांना भरभरून शुभेच्छा दिल्या व त्यांच्या कामाची स्तुती केली. Birthday of Vinod Janwalkar

Birthday of Vinod Janwalkar

दिवसभरात विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती यामध्ये गुहागर तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष दिनेश चव्हाण, सचिव गणेश किर्वे, पाटपन्हाळे गावचे उपसरपंच आसीम साल्हे, शृंगारतळीतील सामाजिक कार्यकर्ते उस्मान भाई, अहमद भाई, वडद गावचे सरपंच संदीप धनावडे,  मुंढरचे सरपंच बबलू आग्रे अशा अनेक नामवंत व्यक्तींनी भेट देऊन शुभेच्छा दिली. सर्व क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी व्हाट्सअप व फेसबुक माध्यमातून त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. Birthday of Vinod Janwalkar

Tags: Birthday of Vinod JanwalkarGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share48SendTweet30
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.