• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 October 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

उद्या गुहागर येथे आ. भास्कर जाधव यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन

by Manoj Bavdhankar
October 7, 2026
in Guhagar
139 1
1
Bhoomi Pujan performed by MLA Jadhav at Guhagar
273
SHARES
779
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 07 : गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर नगरपंचायत विकास कामासाठी एक कोटी रुपयांचा निधी आणला असून याची भूमिपूजन त्यांच्या हस्ते दिनांक 8 रोजी करण्यात येणार आहे. Bhoomi Pujan performed by MLA Jadhav at Guhagar

सकाळी १०.१५ वा. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छ. शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दौऱ्याला सुरुवात होणार आहे. गुहागर नाका येथे आमदार भास्कर जाधव यांचे स्वागत केले जाणार आहे. या यानंतर खालचापाट वरातीदेवी मंदिर रस्ता संरक्षक भिंत भूमिपूजन आणि ३ गणपतींचे दर्शन,. गुहागर लक्ष्मी नारायण मंदिर येथील विकास कामाचे भूमिपूजन होणार आहे. जीवन शिक्षण शाळा येथील बांधाला बांधी घालणे, शौचालय बांधणे आणि रोड बांधणे या तीन कामांचे भूमिपूजन आमदार जाधव यांच्या हस्ते होणार आहे.  किर्तनवाडी सार्वजनिक विहीर ते जनार्दन भागडे घरापर्यंतच्या पाखाडीचे कॉंक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन केले जाणार आहे. Bhoomi Pujan performed by MLA Jadhav at Guhagar

त्यानंतर  किर्तनवाडी सेवा मंदिर चव्हाटा सुशोभिकरण, दुपारी कुंभारवाडी पाखाडी ते गजानन साळवी पाखाडीला चेकर स्टाईल बसविणे,  कुंभारवाडी साळवी घर ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड पाखाडी कॉंक्रिटीकरण, मनोज बोले घराजवळील पाखाडी,  कुलस्वामीनी चौक येथील रस्त्याला बांधी घालणे,  देवपाट रामेश्वर स्मशान भूमि रस्ता आणि  स्वयंभू महागणपती मंदिर ते शिंगवण घर रस्ता डांबरीकरण अशा विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार भास्करशेठ जाधव यांच्या हस्ते होणार आहे. Bhoomi Pujan performed by MLA Jadhav at Guhagar

Tags: Bhoomi Pujan performed by MLA Jadhav at GuhagarGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share109SendTweet68
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.