• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

बाल भारती पब्लिक स्कूलचे बुद्धीबळ स्पर्धेत यश

by Ganesh Dhanawade
August 29, 2023
in Guhagar
75 1
1
Bal Bharti Public School's success in chess competition
148
SHARES
422
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

स्कूलच्या संघाची शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

गुहागर, ता. 29 :  क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी आयोजित जिल्हास्तरीय शालेय बुद्धीबळ स्पर्धा  न्यु इंग्लिश हायस्कूल पाटपन्हाळे येथे नुकतीच पार पडली. या स्पर्धेत अंजनवेल येथील आरजीपीपीएल कंपनीतील बाल भारती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. Bal Bharti Public School’s success in chess competition

बाल भारती पब्लिक स्कूलचे १४ वर्षाखालील (मुले) गटामध्ये कु. आर्यन कोलवणकर – प्रथम, कु. आर सात्विक – द्वितीय, कु. आदन अडोनोल – तुतीय व कु. प्रथम गजभिये पाचवे स्थान तर १४ वर्षाखालील (मुली) कु. विदिता पांड्ये – चौथ्ये व कु. आवरिता भारद्वाज – पाचवे स्थान पटकावून शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेत जाण्याचा मान मिळवला. १७ वर्षाखालील (मुले) कु. अर्णव तोडकरी – प्रथम, कु. शिवराज दाभोळकर – तिसरे, कु. वरद फुणगुस्कर- चौथ्ये व कु. आर्यन चव्हाण – पाचवे स्थान तर १७ वर्षाखालील (मुली) कु. तनया खानविलकर – प्रथम व कु. आयेशा खतीब – तिसरे स्थान पटकावून शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेत जाण्याचा मान मिळवला. स्कूलच्या संघाचीही शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड झाली आहे. Bal Bharti Public School’s success in chess competition

या संघांना श्री. नविंदर लखनपाल यांचे मार्गदर्शन लाभले. बाल भारती पब्लिक स्कूलचे प्राचार्य सुरजित चटर्जी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी याच्या समवेत प्राचार्यांनी त्यांचे अभिनंदन केले. Bal Bharti Public School’s success in chess competition

Tags: Bal Bharti Public School's success in chess competitionGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share59SendTweet37
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.