• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीची जामीनावर मुक्तता

by Ganesh Dhanawade
April 10, 2023
in Guhagar
207 2
0
Bail release of rape accused
407
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता.10 : तालुक्यातील वेळंब येथील सुरज जाधव यांच्याविरुद्ध एका विवाहित महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. जिल्हा न्यायालयाने सूरज जाधव याची जामीन मुक्तता केली आहे. आरोपी तर्फे ॲड. संकेत साळवी व ॲड. अलंकार विखारे यांनी काम पाहिले. Bail release of rape accused

अधिक माहिती अशी की, सूरज जाधव यांच्या विरोधात पोलीस स्थानकात विवाहित महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर आरोपी हा न्यायालयीन कोठडीमध्ये असताना आरोपीतर्फे ॲड. संकेत साळवी व ॲड. अलंकार विखारे यांनी जामीन अर्ज दाखल केला होता. आरोपी व पीडित महिला यांच्यामध्ये प्रेमसंबंध असून त्यांच्याविरुद्ध दाखल केलेला गुन्हा हा चुकीचा आहे. त्यामुळे त्याला जामीनावर मुक्तता करण्याची विनंती जिल्हा न्यायालयामध्ये करण्यात आली होती. जिल्हा न्यायालयाने आरोपीतर्फे वकिलांचा युक्तिवाद विचारात घेऊन तसेच आरोपी हा स्थानिक रहिवासी असल्याने आरोपीला रक्कम रुपये 30 हजार रुपयाच्या जामीनावर मुक्तता करण्याचा आदेश केला. Bail release of rape accused

Tags: Bail release of rape accusedGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share163SendTweet102
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.