• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

बी.सी.ए. साठी रिगलमध्ये घ्या प्रवेश

by Ganesh Dhanawade
September 14, 2022
in Guhagar
19 0
0
Various competitions in Regal College

रिगल कॉलेज

37
SHARES
105
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता.14 : रिगल कॉलेज शृंगारतळी (Regal College Shringartali) येथे विविध पदवी व पदव्यूत्तर प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. त्यामध्ये खात्रीशीर नोकरीची संधी असणारा बी.सी.ए. बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन हा अभ्यासक्रम शिकवला जात आहे. प्रथमच गुहागर तालुक्यामध्ये मुलां-मुलींसाठी बी.सी.ए. हा कोर्स चालू करण्यात आला आहे. B.C.A. Access Regal for

या कोर्सनंतर विद्यार्थ्यांना नामांकित IT कंपनीमध्ये सॉफटवेअर डेव्हलपर, वेब डेव्हलपर, कॉम्प्युटर टिचर, प्रोग्रामर, सिस्टम इंजिनियर, बॅक ऑफिस BPO, KPO, ई-कॉमर्स कंपनी तसेच ज्या ठिकाणी कॉम्प्युटर वापरला जातो अशा प्रत्येक ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध आहेत. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त MS-Office, Tally, DTP, मराठी व इंग्रजी टायपिंग यांचे ज्ञान दिले जाते. या कोर्सनंतर MCA, MBA, LLB (special cyber law)ला प्रवेश घेता येतो. रिगल कॉलेज येथे BSc(HS) १००% नोकरीचा हमी देणारा हॉटेल मॅनेजमेंट डिग्री व डिप्लोमा अभ्यासक्रम सुरु आहे. तसेच विविध कोर्सना विशेषतः एम.ए.(पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन), बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन(BBA), नर्सिंग केयर, डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट, बी.ए-संस्कृत(विशारद), फॅशन डिझायनिंग, आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन, कॉम्पुटर ऑपरेटर अॅन्ड प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA), डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन, डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नीशियन(DMLT)कोर्सची प्रवेश प्रक्रिया चालू आहे. या व्यावसायिक कोर्सचा लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी शाखेला भेट द्यावी. B.C.A. Access Regal for

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या प्रवेश प्रक्रियेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी रिगल कॉलेज शृंगारतळी तौहीद माँल,गुहागर रोड,शृंगारतळी. मोबाईल नं. ७०६६०३४२००/७८७५८४३००६ या नंबर वर संपर्क साधून या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री. संजयराव शिर्के, संचालिका डॉ. सुमिता शिर्के तसेच रिगल कॉलेजच्या प्राचार्या.सौ. रेश्मा मोरे यांनी केले आहे. B.C.A. Access Regal for

Tags: B.C.A. Access Regal forGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share15SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.