चिपळूण विधानसभा ठरला महाराष्ट्रातील पहिला मतदारसंघ
गुहागर, ता. 28 : भारत निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल...
Read moreDetails1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.
गुहागर, ता. 28 : भारत निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल...
Read moreDetailsगुहागर, ता. 27 : गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना एक खुशखबर आहे. कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी इतर मार्गावरच्या गाड्या कमी करून...
Read moreDetails११ वर्षांत ९० बिबट्यांचा मृत्यू; ७५ बिबट्यांची वनविभागाकडून सुटका रत्नागिरी, ता. 27 : रत्नागिरी परिक्षेत्रात गेल्या ११ वर्षांच्या कालावधीत मानव-वन्यजीव...
Read moreDetailsसोमैया विद्याविहारमध्ये ‘समकालीन साहित्य : नवे संदर्भ’ राष्ट्रीय बहुभाषिक संगोष्ठी संपन्न मुंबई, ता. 25 : सोमैया विद्याविहार विद्यापीठाच्या के. जे....
Read moreDetailsआनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत आज जनजागृती गुहागर, ता. 25 : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या 'आनंददायी शनिवार' उपक्रमांतर्गत शिर मोरेवाडी येथील जिल्हा...
Read moreDetailsवाणिज्य मंडळाचे उद्घाटन; विद्यार्थ्यांना उद्योजकतेची प्रेरणा गुहागर, ता. 25 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातर्फे यावर्षीच्या वाणिज्य...
Read moreDetailsविविध शाळांमध्ये ४३७ वृक्षांची लागवड; पर्यावरण संवर्धनाचा संदेश गुहागर, ता. 24 : पंचायत समिती गुहागर अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या 'एक...
Read moreDetailsसागरी जैवविविधतेचा वैशिष्ट्यपूर्ण ठेवा समुद्रप्रेमी, पर्यावरण अभ्यासक, स्थानिकांचे वेधले लक्ष गुहागर, ता. 24 : दापोली तालुक्यातील हर्णे समुद्रकिनाऱ्यावर नुकताच दुर्मिळ...
Read moreDetailsगुहागर, ता. 22 : शहरातील नगरसेविका सौ विशाखा विश्वास सोमण यांच्या पुढाकाराने एसटी महामंडळाच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) नोंदणीसाठी...
Read moreDetailsआरोग्य क्षेत्रात करिअरची संधी; पहिल्या १० विद्यार्थ्यांना विद्यावेतन गुहागर, ता. 21 : आरोग्य क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळाची वाढती गरज लक्षात घेऊन...
Read moreDetailsबँक खात्यांचा गैरवापर उघड; खेड व दापोलीत गुन्हे दाखल रत्नागिरी, : रत्नागिरी जिल्ह्यात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असून खेड...
Read moreDetailsजिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांचे उपस्थित राहण्याचे आवाहन गुहागर, ता. 20 : भारतीय सैन्याने १९९९ मध्ये कारगिल क्षेत्रात राबवलेल्या 'ऑपरेशन विजय'मध्ये...
Read moreDetailsपाटपन्हाळे महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची फी भरली गुहागर, ता. 20 : पाटपन्हाळे महाविद्यालयाचे प्रा. सुभाष खोत यांनी सामाजिक बांधिलकी जपत यंदाही...
Read moreDetailsकोकणकन्या, नेत्रावती, तुतारीची तिकिटे संपली; प्रतीक्षा यादीची मर्यादा गाठली मुंबई, ता. 18 : गणेशोत्सवाला अद्याप दोन महिने असतानाच, कोकण रेल्वेच्या...
Read moreDetailsगुहागर, ता. 18 : गुहागर तालुका तिरंदाजी (आर्चरी) असोसिएशन, गुहागर आणि यशवंत स्पोर्ट्स आर्चरी अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय धनुर्विद्या...
Read moreDetailsगुहागर, ता. 18 : तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायत व तंटामुक्त समिती यांच्या संयुक्त कारवाईत शृंगारतळी आठवडा बाजारात प्लास्टीक पिशवीतून वस्तू देणार्या...
Read moreDetailsश्री रत्नेश्वर ग्रंथालय; तीन वर्षांत ९०० झाडांचे संवर्धन गुहागर, ता. 17 : रत्नागिरी तालुक्यातील धामणसे येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या माध्यमातून...
Read moreDetailsगुहागर, ता. 17 : रत्नागिरी-दिवा-रत्नागिरी पॅसेंजर गाडीतील स्वच्छतागृहांमधील अस्वच्छतेबाबत ग्राहक पंचायत महाराष्ट्र संघटनेच्या रत्नागिरी जिल्हा शाखेतर्फे कोकण रेल्वेच्या विभागीय पर्यवेक्षकांना...
Read moreDetailsगुहागर, ता. 17 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २२ जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त सावर्डे येथील बीकेएल वालावलकर रुग्णालयात २१ व...
Read moreDetailsगुहागर, ता. 16: तालुक्यातील मुंढर ओळवण वाडी येथे बुधवारी (ता. 15) संध्याकाळी माळरानावर चरत असलेल्या गायीचा ११ केव्ही वीज वाहिनी...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.