• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 October 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेळणेश्वर येथे रक्तदान शिबिर संपन्न

by Mayuresh Patnakar
October 6, 2026
in Guhagar
32 0
0
Blood donation camp at Velaneshwar
63
SHARES
180
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 06 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कक्षाच्या वतीने दिनांक 5 ऑक्टोबर 2026 रोजी महाविद्यालयाच्या नाना फडणवीस सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास एकूण 36 रक्तदात्यांनी रक्तदान केले. Blood donation camp at Velaneshwar

Blood donation camp at Velaneshwar

रक्तदान हे श्रेष्ठ सामाजिक कार्य असून, एका रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यास मदत होते. हा सामाजिक संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या शिबिरास विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरासाठी सिटी हॉस्पिटल, रत्नागिरी यांच्या रक्तदान पथकाने विशेष सहकार्य केले. रक्तदात्यांची तपासणी, रक्तसंकलन व आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन रक्तदान पथकाच्या वतीने करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच NSS कक्षाच्या नियोजन व सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. Blood donation camp at Velaneshwar

Tags: Blood Donation CampBlood donation camp at VelaneshwarCity HospitalGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMaharshi Parashuram College of EngineeringMarathi NewsNews in GuhagarratnagiriVelaneshwarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share25SendTweet16
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.