Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

सचिन सुर्वे यांचे अल्पशा आजाराने निधन

Sachin Surve is No More

गुहागर, ता. 29 : तालुक्यातील तवसाळ गावचे सुपुत्र तथा यशस्वी इलेक्ट्रिकल व्यावसायिक सचिन विश्वनाथ सुर्वे (वय ५०) यांचे अल्पशा आजाराने...

Read moreDetails

आजी-आजोबांकडून साक्षरता परीक्षा

नवभारत साक्षरता अभियान, जिल्ह्यातील २ हजार ४९० परीक्षा केंद्रांवर परीक्षा गुहागर, ता. 28 : केंद्र पुरस्कृत 'उल्लास-नवभारत साक्षरता' अभियानांतर्गत रत्नागिरी...

Read moreDetails

जिल्ह्यात ९१.३० टक्के बालके सामान्य पोषण श्रेणीत

रत्नागिरी, ता. 28 : जिल्ह्यातील कुपोषित बालकांच्या संख्येबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तावर जिल्हा परिषद आरोग्य विभागाने अधिकृत आकडेवारीसह खुलासा सादर केला...

Read moreDetails

वेळंब घाडेवाडी शाळेत कुकरचा स्फोट

Cooker explosion at school

ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला, सभापती प्रणव पोळेकर तात्काळ घटनास्थळी गुहागर, ता. 28 : तालुक्यातील वेळंब घाडेवाडी येथील मराठी शाळा...

Read moreDetails

वरवेली सौरऊर्जा प्रकल्पातून १,३५,५९९ युनिट्सची निर्मिती

Varveli Solar Power Project

पहिल्यात महिन्यात ५,७६,२९६ रु. उत्पन्न हरित ऊर्जेची उत्तम निर्मिती गुहागर, ता. 28 : तालुक्यातील मौजे वरवेली येथील १ मेगावाट क्षमतेच्या...

Read moreDetails

वृक्ष लागवडीत चिपळूण जिल्ह्यात अव्वल

Tree Plantation Campaign

गुहागर, ता. 27 : राज्यशासनाच्या १० कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात सप्टेंबरअखेर १,११७ ठिकाणी तीन लाख १५ हजार १४०...

Read moreDetails

मनसेच्या दणक्याने रखडलेल्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर!

MNS's statement to Guhagar Nagar Panchayat

मनसेचे गुहागर नगरपंचायतीला निवेदन;  वर्षभरापासून पाइपलाइन तयार मात्र पाणीपुरवठ्याची प्रतीक्षा गुहागर, ता. 27 : कीर्तनवाडी येथील संत ज्ञानेश्वर मंदिर (ठोंबरे...

Read moreDetails

आरजीपीपीएल, कोकण एलएनजीतील कामगारांची पडताळणी करा!

Verification of workers at RGPPL, Konkan LNG

ग्रामपंचायत व पोलीस ठाण्यात नोंदणीची मनसेची मागणी गुहागर, ता. 23 : तालुक्यातील अंजनवेल येथील आरजीपीपीएल व कोंकण एलएनजी लिमिटेड कंपनीमध्ये...

Read moreDetails

आबलोलीच्या वैष्णवी नेटके यांना आदर्श सरपंच पुरस्कार

Glory to Sarpanch Vaishnavi Netke

अहिल्यानगर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान गुहागर, ता. 23 : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास व पंचायत राज विभागाच्या वतीने आयोजित ‘आदर्श...

Read moreDetails

शाळांना दिवाळीच्या सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर

Diwali holiday schedule announced

दि. २ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर या कालावधीत असणार सुट्टी मुंबई, ता. 23 : राज्यातील सर्व मान्यता प्राप्त प्राथमिक, माध्यमिक...

Read moreDetails

अभिजीत मयेकर यांची हिमाचल प्रदेश सोलो सायकल मोहीम पूर्ण

Mayekar's Himachal Pradesh campaign

गुहागर, ता. 22 : धरमशाला पालमपूर मनाली खोऱ्यातील दुर्गम रस्ते, बर्फाने आच्छादलेली हिमशिखरे, निसर्गसौंदर्य याचे वेड जगभरातील पर्यटकांना खूपच आहे....

Read moreDetails

ग्रामरोजगार सहाय्यकांना मिळाला १७ वर्षांनी न्याय

Justice for village employment assistants

चिपळूण संघटनेची महत्त्वाची भूमिका गुहागर, ता. 22 : गेल्या १७ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ग्राम रोजगार सहाय्यकांच्या विविध मागण्यांना अखेर न्याय...

Read moreDetails

पांगारी क्र.१ तर्फे वेळंब शाळेचा अमृत महोत्सव उत्साहात

Pangari School's Amrit Mahotsav ceremony

७५ वर्षांचा शैक्षणिक प्रवास; माजी विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांना मदत गुहागर, ता. 21 : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांगारी क्र. १ तर्फे...

Read moreDetails

जिल्ह्यात तालुकास्तरावर दिव्यांग तपासणी शिबिरे

Disability check-up camp

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांचे आवाहन रत्नागिरी, ता. 21 : जिल्हा सामान्य रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल), रत्नागिरी यांच्या वतीने...

Read moreDetails

उमराठ येथे श्रमदानातून बांधले सात वनराई बंधारे.

Seven forest dams built in Umrath

ग्रामस्थांच्या श्रमदानात शाळेतील विद्यार्थ्यांचा खारीचा वाटा गुहागर, ता. 21 : सद्याच्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्र्वभूमीवर भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाच्या...

Read moreDetails

गुहागर तालुक्यात पाणीपुरवठा कपातीचा प्रथम निर्णय नगरपंचायत घेणार

गुहागर तालुक्यात पाणीपुरवठा कपातीचा प्रथम निर्णय नगरपंचायत घेणार

विहिरी स्वच्छ करण्याचा उपक्रम हाती घेणार : उपनगराध्यक्ष प्रदीप बेंडल गुहागर, ता. 20 : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणीपुरवठा नियोजनामध्ये मोठा...

Read moreDetails
Page 3 of 100 1 2 3 4 … 100