• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 June 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आ. राजन साळवी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

by Ganesh Dhanawade
July 2, 2022
in Politics
16 0
0
Assembly Election
32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी

लांजा, ता. 02 : राजापूरचे आमदार व शिवसेनेचे उपनेते राजन साळवी यांनी विधानसभेच्या अध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  त्यांचा अर्ज दाखल करताना महविकासआघाडीचे नेते उपस्थित होते. आ. साळवी यांनी अर्ज दाखल केल्याने लांजा-राजापूर कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शिवसेनेकडून विधानसभेसाठी साळवी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी आता राहुल नार्वेकर विरुद्ध राजन साळवी अशी थेट लढत होणार आहे. Assembly Election

कित्येक वर्षे शिवसेनेशी एकनिष्ठ असलेले आमदार साळवी. हे राज्याच्या राजकारणात एन्ट्री करणार असल्याने खऱ्या शिवसैनिकाला आता न्याय मिळणार असल्याची भावना त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त होत आहे. गेले अनेक वर्षे राज्याच्या राजकारणापासून दूर राहावं लागलं होतं. मात्र आता विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणाऱ्या आमदार साळवी यांनी समर्थकांच्या आशा पल्लवित केल्या आहेत. Assembly Election

Tags: Assembly ElectionElectionGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMLA Rajan SalviNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.