• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

विज्ञान रंजन स्पर्धेत आर्या गोयथळे प्रथम

by Manoj Bavdhankar
December 28, 2022
in Guhagar
110 1
0
Arya first in science entertainment competition

आर्या-मंदार-गोयथळे

215
SHARES
615
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

उत्तीर्ण विद्यार्थ्यांची दि. ०९/०१/२०२३ रोजी दुसऱ्या टप्प्याची परीक्षा

गुहागर, ता. 28 : रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ रत्नागिरी यांच्या वतीने 4 ऑक्टोबर 2022 रोजी विज्ञान रंजन स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत गुहागर मधील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर ची आर्या मंदार गोयथळे हिने प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. Arya first in science entertainment competition

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

विज्ञान रंजन स्पर्धा पाचवी ते सातवी प्राथमिक गटात ८१ विद्यार्थी तर आठवी ते दहावी माध्यमिक गटात ९० विद्यार्थी  परीक्षेला बसले होते. यामध्ये प्राथमिक गटात प्रथम आर्या मंदार  गोयथळे (श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागर), द्वितीय अनुष्का जाधव ( श्रीम. र. पा. पालशेतकर माध्यमिक विद्यालय पालशेत), तृतीय क्रमांक विभागून संस्कृती पाते (सरस्वती विद्या मंदिर जामसुत), समृद्धी सुरेश आंबेकर तृतीय क्रमांक (न्यू इंग्लिश स्कूल  पाटपन्हाळे) यांनी यश संपादन केले. Arya first in science entertainment competition

तर माध्यमिक गटात प्रथम क्रमांक वनु आकिब आदिल, (न्यू इंग्लिश स्कूल पाटपन्हाळे), द्वितीय वाशिम महंमद सिद्धी घारे ( शृंगार तळी उर्दू हायस्कूल), तृतीय पायल मंगेश गमरे (वरदान इंग्लिश स्कूल) यांनी यश संपादन केले आहे. Arya first in science entertainment competition

गुहागर तालुक्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा शनिवार दिनांक ०९/०१/२०२३ रोजी दुसऱ्या टप्प्याची परीक्षा चिपळूण येथील युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण येथे दुपारी १२ ते १ वाजता होणार आहे. त्यातून जिल्हास्तर प्राथमिक पाच क्रमांक व माध्यमिक पाच क्रमांक काढण्यात येणार आहेत. Arya first in science entertainment competition

Tags: Arya first in science entertainment competitionGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarScience entertainment competitionUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share86SendTweet54
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.