• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाचेरीसडा येथील सौरभ याच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन

by Ganesh Dhanawade
June 26, 2023
in Health
227 3
0
Appeal for financial help for Saurabh's treatment
446
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 26 : पाचेरीसडा येथील सुभाष डिंगणकर यांचा तेरा वर्षांचा मुलगा सौरभ सुभाष डिंगणकर हा adrenoleukodystrophy (मेटाबॉलिक डिसऑर्डर) या आजाराने ग्रस्त आहे. त्याच्यावर वाडिया हॉस्पिटलमध्ये या जीवघेण्या आजारावर उपचार सुरू आहेत. हा एक अनुवंशिक आजार असून ऑपरेशनशिवाय तो बरा होणे शक्य नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. शिवाय बोन स्टेम ट्रान्सप्लानटेशन केल्याने त्याला बरे वाटणार आहे. त्यासाठी 29 लाख इतका प्रचंड खर्च डॉक्टरांनी सांगितला आहे. या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. Appeal for financial help for Saurabh’s treatment

सौरभच्या घरची परिस्थिती बेताची आहे. उपचारासाठी एवढी रक्कम जमा करणे शक्य नाही. शिवाय सौरभचे ऑपरेशन लवकरच करुन घेणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. इतक्या कमी कालावधीत एवढी मोठी रक्कम उभी करणे शक्य नाही. तरी समाजातील दानशूर व्यक्तींनी तसेच संस्था, संघटनांनी आपल्याला शक्य होईल, अशी सढळ हस्ते मदत करावी व सौरभचा जीव वाचविण्यासाठी योगदान द्यावे. असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी विजय लक्ष्मण डिंगणकर, मो. 8425958870 या क्रमांकावर संपर्क साधावा. Appeal for financial help for Saurabh’s treatment

Bank Account details

Name: चंद्रकांत माणकु डिंगणकर
Kotak Mahindra Bank
A/c No. 7645238522
Ifsc Code: KKBK0000683

Gpay no.

नितेश शांताराम डिंगणकर-8411059148, प्रथमेश प्रकाश डिंगणकर-9146343102,
चंद्रकांत माणकू डिंगणकर-9821791733, मनेश मधुकर डिंगणकर-7887515065

Tags: Appeal for financial help for Saurabh's treatmentGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share178SendTweet112
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.