• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर रंगमंदिर येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

by Manoj Bavdhankar
January 24, 2023
in Guhagar
213 2
0
Annual Reunion at Guhagar
418
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

श्रीमती अन्नपूर्णा श्रीधर वैद्य प्रा. विद्यालय व महेश जनार्दन भोसले बाल विद्यामंदिर

गुहागर, ता. 24 :  गुहागर एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती अन्नपूर्णा श्रीधर वैद्य प्राथमिक विद्यालय आणि श्री. महेश जनार्दन भोसले बालविद्यामंदिर या दोन्ही विभागांचे वार्षिक स्नेहसंमेलन गुहागर रंगमंदिर येथे उत्साहात संपन्न झाले. Annual Reunion at Guhagar

Annual Reunion at Guhagar

वार्षिक स्नेहसंमेलनाला प्राथमिक शालेय समिती अध्यक्ष श्री.राकेश साखरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्योजक श्री. शाळीग्राम खातू, कोरोना योद्धा डॉ. निलेश ढेरे आणि माजी विद्यार्थी म्हणून शोएब मालाणी, ओंकार वरंडे, ऍड. आशिष आठवले, केदार पाटील यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शालेय क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.  Annual Reunion at Guhagar

Annual Reunion at Guhagar

यावेळी बोलताना राकेश साखरकर यांनी विद्यार्थांच्या क्रीडा स्पर्धा, एकांकिका आणि डान्ससाठी मेहनत घेणाऱ्या शिक्षकांचे आणि माजी विद्यार्थिनी अनुजा दीक्षित व पूर्वा मोरे यांचे विशेष आभार मानले. Annual Reunion at Guhagar

वार्षिक स्नेहसंमेलनाला संचालिका सौ. स्वाती कचरेकर, मिलिंद सुर्वे, शैलेंद्र खातू, सतीश शिरधनकर, विनय घुमे, शाळा व्यवस्थापन समिती व पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्याध्यापक समिर गुरव, मुख्याध्यापिका शामल आरेकर, शिक्षक संजय गमरे, सायली आवटे, अनघा गोरीवले, सृष्टी गडदे आणि मुग्धा जाधव यांनी विशेष मेहनत घेतली. Annual Reunion at Guhagar

Tags: Annual Reunion at GuhagarGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share167SendTweet105
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.