रविवार दि. 28/05/2023 रोजी सकाळी ठिक 11 वाजता
गुहागर, ता. 26 : श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिपळूण या संस्थेची एकविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. 28/05/2023 रोजी सकाळी ठिक 11. 00 वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही सभा ब्राम्हण सहाय्यक संघ, वीरेश्वर कॉलनी मध्यवर्ती एस. टी. स्थानकाजवळ चिपळूण ता. चिपळूण जि. रत्नागिरी येथे घेण्यात येणार आहे. तरी सर्व सभासदांनी सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष श्री. प्रभाकर आरेकर यांनी केले आहे. Annual General Meeting of Shri Samarth Bhandari Credit Union
