• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 February 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शृंगारतळी येथे २६ रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा

by Guhagar News
September 12, 2023
in Guhagar
71 1
0
Annual General Meeting at Sringaratali
140
SHARES
401
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संत तुकाराम मध्यवर्ती  ग्राहक सहकारी भांडार संस्थेची ३९ वी सभा

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 12 : तालुक्यातील शृंगारतळी येथील गुहागर बाजार भवन मधील लोकनेते, माजी आमदार स्वर्गीय रामभाऊ बेंडल सभागृहात  संत तुकाराम मध्यवर्ती (घाऊक व किरकोळ) ग्राहक सहकारी भांडार लिमीटेड संचलित गुहागर बाजार या संस्थेची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात येणार आहे. ही सभा मंगळवार दिनांक २६/०९/२०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता संस्थेचे अध्यक्ष श्री.रामचंद्र हुमणे गुरुजी यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व सभासद बंधू – भगिनींनी बहूसंख्येने वेळेत उपस्थित रहावे. Annual General Meeting at Sringaratali  

या सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित राहण्याबाबत जाहीर आवाहन संत तुकाराम मध्यवर्ती (घाऊक व किरकोळ) ग्राहक सहकारी भांडार या संस्थेचे अध्यक्ष श्री.रामचंद्र हुमणे गुरुजी, उपाध्यक्ष श्री.कृष्णा वणे, संचालक श्री.रामचंद्र शिगवण, श्री.गंगाराम पाष्टे, श्री.पांडूरंग पाते, श्री.अनंत साटले, श्री.तुकाराम निवाते, श्री .राजेश बेंडल, शंकर मोरे, अनंत मालप, श्री.रामचंद्र तेलगडे, श्री.केशव शिरकर, संचालिका सौ.साधना बारगोडे, सौ.सृष्टी हळ्ये, तज्ञ संचालक श्री.प्रदिप बेंडल, श्री.सुनिल रामाणे, कार्यलक्षी संचालक श्री.गणेश खैरे यांनी प्रशिद्धी पत्रकाव्दारे केले आहे. Annual General Meeting at Sringaratali

Tags: Annual General Meeting at SringarataliGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share56SendTweet35
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.