• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 February 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अंजनवेल तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी शरद यादव

by Ganesh Dhanawade
August 31, 2023
in Guhagar
94 1
1
Anjanvel Tantamukat Committee President Sharad Yadav
185
SHARES
529
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 31 : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभागप्रमुख आणि सामाजिक कार्यकर्ते शरद अनंत यादव यांची अंजनवेल महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. Anjanvel Tantamukat Committee President Sharad Yadav

जिल्ह्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंजनवेल ग्रामपंचायतीची ग्रामसभा दि. २५ रोजी घेण्यात आली. या ग्रामसभेत शरद यादव यांची सर्वानुमते बिनविरोध तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडबद्दल बोलताना श्री. यादव म्हणाले की, गावातील ग्रामस्थांच्या सहकार्याने निर्माण होणारे तंटे गावातच सोडविणार आहोत. या समितीचे राजकारण विरहित काम चालेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. या निवडीबद्दल श्री. यादव यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. Anjanvel Tantamukat Committee President Sharad Yadav

Tags: Anjanvel Tantamukat Committee President Sharad YadavGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share74SendTweet46
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.