• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 June 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

संगमेश्वरमध्ये गोठ्यावर वीज पडून 13 जनावरांचा मृत्यू

by Ganesh Dhanawade
July 9, 2022
in Ratnagiri
16 0
1
Animal deaths due to lightning
32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 09 : संगमेश्वर तालुक्यातील पाचंबे येथे गोठ्यावर वीज पडून लागलेल्या आगीत 13 जनावरे जळून मृत्युमुखी पडली आहेत.  ही दुदैवी घटना शुक्रवार दि. 8 रोजी रात्री घडली. या आगीमुळे मालकाचे सुमारे 10 लाखांचे नुकसान झाले आहे. Animal deaths due to lightning

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार दि. 8 रोजी रात्री संगमेश्वर मधील पाचांबे (नेदरवाडी) येथे वीज पडली. ही वीज नेदरवाडीतील श्री. संजय महिपत जाधव यांच्या मालकीच्या गोठ्यावर पडली. या वीजने गोठ्यात जनावरांसाठी ठेवलेल्या वाळलेल्या चाऱ्याने पेट घेऊन ती आग सगळीकडे पसरली गेली. त्यामुळे गोठ्याला आग लागून गोठ्यातील 13 जनावरे मृत्युमुखी पडली. असे पंचांनी सांगितले आहे. या आगीमुळे मालक श्री. संजय जाधव यांचे सुमारे 10 लाखांचे नुकसान झाले आहे. Animal deaths due to lightning

Tags: Animal deaths due to lightningGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.