• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चिपळूणचे नवे प्रांताधिकारी म्हणून आकाश लिगाडे रुजू

by Manoj Bavdhankar
June 8, 2023
in Ratnagiri
164 2
0
चिपळूणचे नवे प्रांताधिकारी म्हणून आकाश लिगाडे रुजू
322
SHARES
921
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर ता. 08 : चिपळूणचे नवे प्रांताधिकारी म्हणून आकाश लिगाडे नूकतेच रुजू झाले आहेत. मंगळवारी त्यांनी मावळते प्रांताधिकारी प्रविण पवार यांच्याकडून पदभार स्विकारला आहे. मूळचे सोलापूरचे असलेले आकाश लिगाडे यांची  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१० च्या बॅचमधून तहसिलदार म्हणून कारकीर्द सुरु झाली. याआधी ते विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. Akash Ligade is the new Provincial Magistrate of Chiplun

मूळचे सोलापूरचे असलेले आकाश लिगाडे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१० च्या बॅचमधून तहसीलदार म्हणून कारकीर्द सुरु झाली. विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. आकाश लिगाडे हे चिपळूण येथे बढतीने प्रांताधिकारी म्हणून नियुक्त झाले आहेत. मावळते प्रांताधिकारी प्रविण पवार व नवे प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांना शुभेच्छा देण्यासाठी वनाधिकारी सचिन निळख, तहसीलदार प्रविण लोकरे, निवासी नायब तहसीलदार समीर देसाई, भास्करराव जाधव यांचे स्वीय सहाय्यक संतोष तांदळे व महसूलचे सर्व कर्मचारी हजर होते. Akash Ligade is the new Provincial Magistrate of Chiplun

Tags: Akash Ligade is the new Provincial Magistrate of ChiplunGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share129SendTweet81
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.