• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अग्निपथ योजनाच्या माहितीसाठी संपर्क साधावा

by Mayuresh Patnakar
July 3, 2022
in Bharat
16 0
1
Agneepath Yojana

Agneepath Yojana

31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

भाजपच्यावतीने आवाहन ;  फॉर्म भरण्याची अंतिम तारिख ०५ जुलै

गुहागर, ता.03 : केंद्र सरकारच्या माध्यमातून युवांसाठी सैन्यदलांकरिता अग्निपथ योजना (Agneepath Yojana) अंमलात आली आहे. या योजनेचे लाभ घेण्याचे आवाहन भाजपच्यावतीने करण्यात आले आहे.  Agneepath Yojana

या योजनेसाठी पात्रता वय १७. ५ ते २१ वर्षं वयोगट असून पहिल्या वर्षी ४६ हजार जागा भरण्यात येणार आहेत. सेवा कालावधी चार वर्षं (प्रशिक्षण काळासह) असून वेतन दरमहा ३० ते ४० हजार हजार रुपये (लागू असल्यास स्वतंत्र भत्ता)  तसेच दर वर्षी वेतनवाढ मिळणार आहे. या योजनेच्या अनुषंगाने कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर सेवा निधी अंतर्गत करमुक्त ११ लाख ७१ हजार रुपये, सेवा काळात विशिष्ट प्रतीक चिन्ह, उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्यास सैन्यदलांप्रमाणेच गौरव आणि पुरस्कार, ४८ लाख रुपयांचा विमा संरक्षण, सेवाकाळात मृत्यू झाल्यास कुटुंबाला अतिरिक्त ४४ लाख रुपये, अपंगत्व आल्यास एकरकमी १५ ते ४४ लाखापर्यंत अर्थसहाय्य असे फायदे मिळणार आहेत. Agneepath Yojana

सदरचा फॉर्म भरण्याची अंतिम तारिख ०५ जुलै २०२२ असून या योजनेच्या माहितीसाठी रोहित जगताप ८६९१९३०७०९ या क्रमांकावर तसेच पनवेल भाजप मध्यवर्ती कार्यालयात संपर्क करावा, असे आवाहन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.  Agneepath Yojana

Tags: Agneepath YojanaBJPGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMLA Prashant ThakurNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.