• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर

by Ganesh Dhanawade
February 3, 2023
in Guhagar
193 2
0
Aarekar Foundation awards announced
379
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

प्रथमेश परांजपे व अनुज साळवी यांची पुरस्कारासाठी निवड

गुहागर, ता. 03 : लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर संस्थेच्या वतीने यावर्षी पासून स्व.सदानंद गोविंद आरेकर युवा गुहागर आणि स्व. मदनशेठ गोविंद आरेकर गुहागर तालुका क्रिडाभूषण पुरस्कार असे पुरस्कार दिले जाणार आहेत. हे पुरस्कार उद्या दि. ४ फेब्रुवारी रोजी किनारा युवा महोत्सवच्या व्यासपीठावर प्रदान करण्यात येणार आहे, ही माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष साहिल आरेकर यांनी दिली. Aarekar Foundation awards announced

यावर्षी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य याक्षेत्रापैकी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवकांमधून श्री. प्रथमेश श्रीपाद परांजपे यांची स्व.सदानंद गोविंद आरेकर युवा गुहागर पुरस्कारासाठी निवड झाली आहे. तर क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी कु.अनुज संदेश साळवी यांची स्व.मदनशेठ गोविंद आरेकर क्रीडाभूषण पुरस्कारासाठी निवड झाली आहे. Aarekar Foundation awards announced

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

किनारा युवा महोत्सव ही संकल्पनाच मुळात तरुणांच्या कलागुणांना, त्यांच्या मेहनतीला, त्यांच्या कार्याला पाठबळ देण्यासाठी व व्यासपीठ मिळण्यासाठी आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवकांनमधून एका युवा चेहऱ्याला स्व.सदानंद गोविंद आरेकर युवा गुहागर पुरस्कार तसेच गुहागर तालुक्यात क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूला स्व. मदनशेठ गोविंद आरेकर क्रीडा भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. Aarekar Foundation awards announced

Tags: Aarekar Foundation awards announcedGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share152SendTweet95
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.