• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 July 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोतळूकमध्ये १२ फुटी अजगराची सुखरूप सुटका

by Mayuresh Patnakar
July 6, 2026
in Guhagar
108 1
0
Python safely rescued in Kotaluk
211
SHARES
604
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 06 : तालुक्यातील कोतळूक-उदमेवाडी येथील श्री. बलवंत गोडबोले यांच्या बंद घरातील बाथरूममध्ये आढळलेल्या अजगराला आबलोली येथील सर्पमित्र जय काजरोळकर यांनी सुरक्षितपणे पकडून जिवदान दिले. रविवारी सकाळी बंद असलेल्या घराची साफसफाई सुरू असताना सौ. दिपाली सचिन ओक यांच्या निदर्शनास बाथरूममध्ये अजगर आला. त्यांनी तात्काळ वनविभाग तसेच सर्पमित्र जय काजरोळकर यांच्याशी संपर्क साधला. Python safely rescued in Kotaluk

Python safely rescued in Kotaluk

घटनास्थळी पोहोचलेल्या जय काजरोळकर यांनी सुमारे १० ते १२ फूट लांबीचा व अंदाजे १४ ते १५ किलो वजनाचा अजगर कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे पकडला. त्यानंतर वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. Python safely rescued in Kotaluk

या बचाव मोहिमेत समीर ओक, संजय बाधावटे, सुनील भेकरे, पराग नार्वेकर, मंदार गुहागरकर, प्रकाश नार्वेकर, अनू आरेकर आणि सौरभ आरेकर यांनी सहकार्य केले. Python safely rescued in Kotaluk

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPython safely rescued in Kotalukटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share84SendTweet53
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.