• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 June 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

विसापूर येथे बेकायदेशीर वाळू उपसा

by Guhagar News
June 2, 2026
in Guhagar
145 2
0
Illegal sand mining in Visapur
286
SHARES
816
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पंचायत समिती सदस्य मंगेश जोशी यांची गुहागर तहसीलदारांकडे मागणी

गुहागर, ता. 02 : दाभोळ खाडीमध्ये विसापूर येथे वाळू उपसा करणाऱ्या ड्रेझर्सना खाडीकिना-याला लावण्यासाठी बेकायदेशीर भराव करण्यात आला आहे. याची सखोल चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी गुहागर पंचायत समिती सदस्य मंगेश जोशी यांनी गुहागर तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. Illegal sand mining in Visapur

या निवेदनात म्हटले आहे की, विसापूर येथील वाळूव्यवसायिकांनी शास‌नाचे नियम, अटी डावलून मनमानी करत महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, पत्तन विभाग, महसूल विभाग यापैकी कुणाचीही परवानगी न घेता बेकायदेशीररित्या खाडीपात्रामध्ये भराव करून वाळूउपसा सुरु ठेवलेला आहे. कोणत्याही संबंधित विभागांची परवानगी न घेता येथील खाडीपात्रामध्ये  बेकायदेशीर भराव केला आहे. याची तात्काळ तपासणी करून संबंधितांवर कठोर कार्यवाही व्हावी, अशी मागणी जोशी यांनी केली आहे. Illegal sand mining in Visapur

Illegal sand mining in Visapur

Tags: GuhagarGuhagar NewsIllegal sand mining in VisapurLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share114SendTweet72
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.