• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 May 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राजेंद्र आरेंकर यांचा यशस्वी उद्योजक पुरस्काराने गौरव

by Mayuresh Patnakar
May 13, 2026
in Guhagar
33 0
0
Rajendra Aarekar gets Successful Entrepreneur Award
64
SHARES
183
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 13 : शहरातील श्री पूजा रिसोर्ट पाटपन्हाळे चे मालक श्री. राजेंद्र सिताराम आरेंकर यांना स्वराज्य सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित “राज्यस्तरीय सन्मान २०२६” सोहळ्यात “यशस्वी उद्योजक पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले. समाजसेवा, जनसेवा तसेच सामाजिक विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला. Rajendra Aarekar gets Successful Entrepreneur Award

Rajendra Aarekar gets Successful Entrepreneur Award

मा. श्री. राजेंद्र आरेंकर हे महाराष्ट्र साहित्य परिषद अध्यक्ष म्हणून कार्यरत असून, त्यांनी उद्योग क्षेत्रासह सामाजिक कार्यातही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी सातत्याने कार्यरत राहून त्यांनी समाजात आदर्श व्यक्तिमत्त्व निर्माण केले असल्याचे आयोजकांनी सांगितले.  Rajendra Aarekar gets Successful Entrepreneur Award

हा पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी मा. श्री. आरेंकर यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. Rajendra Aarekar gets Successful Entrepreneur Award

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarRajendra Aarekar gets Successful Entrepreneur Awardटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share26SendTweet16
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.