• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 May 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राज्य परीवहन महामंडळामध्ये नोकर भरती करावी

by Guhagar News
May 12, 2026
in Maharashtra
38 0
0
ST depot schedule collapsed
74
SHARES
211
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष पराग कांबळे यांची मागणी

गुहागर, ता. 12 : राज्यातील सर्वच एसटी महामंडळाचे आगारात चालक व वाहक तसेच आवश्यक बस ची यांची कमतरता आहे. यामुळे आगारातील अधिकारी यांना प्रवाशांना योग्य तो न्याय देता येत नाही. आगाराची वेळापत्रक कोलमंडली आहेत. रिबुक वर रिबूक मारून चालक व वाहक यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. अशा वेळी जर का मोठा अपघात घडला तर प्रवाशी जनतेची जबाबदारी कोण घेणार? सरकारला याचे काही पडलेले नाही. त्यामुळे राज्य सरकारने याबाबत गंभीर विचार करून राज्यातील  एसटी महामंडळाचे आगारांना आवश्यक नोकर भरती व बसेस द्याव्यात, अशी मागणी प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष पराग कांबळे यांनी सरकारकडे केली आहे. ST depot schedule collapsed

राज्यात प्रत्येक तालुक्यात डेपो आहेत. काही डेपोत चालक वाहक व गाड्यांच नाहीत. यामुळे दैनंदिन वेळा पत्रक कोलमंडले आहे. शालेय विद्यार्थी व व्यापारी  सामान्य नागरिकांना मोठया समस्या  ना सामोरे जावे लागत आहे. याला सरकार जबाबदार आहे, असे कांबळे यांनी म्हटलं आहे. ST depot schedule collapsed

Tags: busconductordriverGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarParag KambleSTST depot schedule collapsedState Transport Corporationएसटीचालकटॉप न्युजताज्या बातम्यापराग कांबळेबसमराठी बातम्याराज्य परीवहन महामंडळलोकल न्युजवाहक
Share30SendTweet19
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.