• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अमेरिकेचा भारताविरोधात नवीन डाव

by Guhagar News
June 6, 2025
in Bharat
376 3
0
America's new strategy against India
738
SHARES
2.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

महाराष्ट्रासह देशातील 8 कोटी शेतकऱ्यांचे होणार मोठं नुकसान

मुंबई, ता. 06 : भारत आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या द्विपक्षीय व्यापार कराराच्या चर्चांमध्ये ‘डेअरी उत्पादने’ ही एक संवेदनशील आणि वादग्रस्त बाब बनली आहे. अमेरिका भारतावर आपल्या अतिरिक्त डेअरी उत्पादनांसाठी बाजारपेठ खुली करण्यासाठी दबाव टाकत आहे, तर भारतातील आठ कोटींहून अधिक दूध उत्पादक शेतकऱ्यांचे भविष्यपणाला लागले आहे. America’s new strategy against India

भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. येथे दरवर्षी सुमारे 239 दशलक्ष टन दूध उत्पादन होते. याच्या तुलनेत अमेरिका 130 दशलक्ष टन उत्पादनासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, अमेरिकेतील मोठ्या प्रमाणावर औद्योगिक डेअरी शेती होते, जिथे एका उत्पादकाकडे शेकडो गायी असतात. यामुळे उत्पादन खर्च कमी होतो आणि उत्पादने स्वस्तात निर्यात करता येतात. अमेरिका हेच स्वस्त उत्पादन भारतात विकण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी भारताने आयात शुल्क कमी करावे, असा अमेरिकेचा दबाव आहे. सध्या भारत डेअरी उत्पादनांवर उच्च आयात शुल्क लावतो, जे स्थानिक उद्योग आणि ग्रामीण शेतकऱ्यांचे रक्षण करते. America’s new strategy against India

Tags: America's new strategy against IndiaGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share295SendTweet185
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.