• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरात प्रथमच पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र सुरु

by Guhagar News
June 6, 2025
in Guhagar
188 2
0
Police training center opens at Patpanhale
369
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पाटपन्हाळे येथे श्री संत सद्गुरु बाळूमामा पोलीस करियर अकॅडमी तर्फे

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 06 : श्री संत सद्गुरू बाळूमामा पोलीस करियर अकॅडमी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र नुकतेच गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे येथे सुरु करण्यात आले आहे. या प्रशिक्षण केंद्राचा उदघाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या पाठीमागे गुहागर तालुका कुंभार समाज भवन येथे उत्साहात संपन्न झाला. Police training center opens at Patpanhale

Police training center opens at Patpanhale

या उदघाटन सोहळ्याला चिपळूणचे डिफेन्स आर्मी मॅन मंदार चव्हाण, गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक शामराव कांबळे, महाराष्ट्र सुरक्षा बल एएसओ अमेय बारगुडे, गुहागर तालुका कुंभार समाज अध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा शिक्षक पतपेढीचे उपाध्यक्ष अरविंद पालकर, खजिनदार मदन कुंभार, सचिव चंद्रकांत साळवी, ॲड. प्रमेय आर्यमाने, युवा नेते उमेश खैर, सौ. पुजा अरविंद पालकर, सुधाकर कांबळे आदी. मान्यवर उपस्थित होते. Police training center opens at Patpanhale

Police training center opens at Patpanhale

या वेळी रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस भरती इच्छुक उमेदवारांनी तसेच स्पर्धा परीक्षेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी आपलं ॲडमिशन लवकरात लवकर करून घ्यावे. यासाठी ग्रामीण भागातील युवक युवतींनी जास्तीत जास्त प्रशासन  सेवेत यावेत यासाठी आंम्ही प्रयत्नशिल आहोत. तरी आगाऊ येऊ घातलेल्या १०,००० अधिक पोलीस भरतीसाठी आपण इच्छुक उमेदवारांनी आपला प्रवेश निश्चित करावा असे  विनंती वजा जाहिर आवाहन श्री. संत सद्गुरू बाळूमामा पोलीस करियर अकॅडमीचे मार्गदर्शक तन्मय दिनेश देवरुखकर मो. नं. ८४४६९९९०३३, ७८७५३९७९५१ यांनी केले आहे. Police training center opens at Patpanhale

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarPolice training center opens at PatpanhaleUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share148SendTweet92
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.