• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सी. बी.एस.ई. बोर्ड परीक्षेत बाल भारती पब्लिक स्कूलचा निकाल

by Guhagar News
May 21, 2025
in Guhagar
249 3
0
Bal Bharati Public School Result
489
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 20 : शैक्षणिक वर्ष सन २०२४ -२५ मधील १०वी सी.बी.एस.ई बोर्डाच्या परीक्षेत बाल भारती पब्लिक स्कूल, आरजीपीपीएल, अंजनवेल, गुहागर या शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. Bal Bharati Public School Result

प्रशालेत प्रथम कु. माही पराग शाह  (९९ .२%) गुण, द्वितीय कु. ऋषिकेश दत्तात्रय सानप  (९६.६%) गुण, तृतीय कु. नंदिता बाला (९५.६%) गुण तर कु. समृद्धी संतोष मोरे  (९४.८%) गुण,  कु. श्रेया संदीप पवार (९१%) गुण, कु. साची नवनीत फुलझेले (९०.८%), कु. अर्णव रामलिंग तोडकरी (९०.४%), तर कु. नेहा विकास पटेकर (९०.२%) या विद्यार्थ्यांनी गुण मिळवून शाळेच्या यशाची परंपरा राखली. Bal Bharati Public School Result

कु. माही शाह व कु. नंदिता बाला या विद्यार्थिनींनी इंग्रजी विषयामध्ये १००% गुण, कु. माही शाह, कु. ऋषिकेश सानप, कु. समृद्धी मोरे व कु. अर्णव तोडकरी या विद्यार्थ्यांना मराठी विषयामध्ये १००% गुण, कु. माही शाह  हिला गणित व विज्ञान विषयामध्ये ९९% गुण, समाजशास्त्र विषयामध्ये ९८% गुण तर कु. नेहा पटेकर व कु. आयेशा खतीब या विद्यार्थींना माहिती तंत्रज्ञान विषयामध्ये ९८ % गुण मिळवून या विषयांमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. Bal Bharati Public School Result

या विद्यार्थ्यांना श्री. जीजी पी ए , सौ. राणी थाﬞमस, श्री. मनोज जाधव, सौ. केना तिवारी, सौ. मालबिका भट्टाचारजी, सौ. जेनिफर जॉफरी व श्री. राजकुमार शिंदे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.सुरजित चटर्जी, शिक्षक, पालक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. Bal Bharati Public School Result

Tags: Bal Bharati Public School ResultGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share196SendTweet122
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.